• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

डिबीजे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी माधव बापट यांची नियुक्ती

by Mayuresh Patnakar
November 4, 2022
in Ratnagiri
21 0
0
Appointment of Bapat as Principal of DBJ College
41
SHARES
116
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.04 :  तालुक्यातील पालशेत बापट आळी येथील रहिवासी प्राचार्य माधव बापट यांची चिपळूण येथील डिबीजे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते शैक्षणिक क्षेत्रात तीन दशकांपेक्षा जास्त अध्यापन व संशोधनाचे कार्य करत आहेत. Appointment of Bapat as Principal of DBJ College

Appointment of Bapat as Principal of DBJ College

पालशेत गावचे रहिवासी असलेले माधव बापट यांनी नोकरीची सुरूवात सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून केली. त्यानंतर ते गणित विभागप्रमुख म्हणून काम करत अनेक विद्यार्थ्यांना प्रगतीच्या शिखरावर नेले आहे. आपल्या अभ्यासू बुद्धीने ते चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स येथे प्राचार्य पदावर कार्यरत होते. शैक्षणिक क्षेत्रात तीन दशकांपेक्षा जास्त अध्यापन व संशोधनाचे कार्य करत आहेत. ३० वर्षे ज्ञानार्जन देत असतानाच त्यांची चिपळूण येथील डिबीजे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. Appointment of Bapat as Principal of DBJ College

Tags: Appointment of Bapat as Principal of DBJ CollegeGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.