• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 December 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लसीकरणानंतर लहान बाळाचा मृत्यू

by Guhagar News
November 3, 2022
in Bharat
19 0
0
Little baby death from vaccination
38
SHARES
108
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 03 :  सध्या अनेक ठिकाणी अनेक धक्कादायक प्रकार घडताना दिसत आहेत. त्यामुळे समाजात चिंतेचे वातावरण कायमच असतं. हल्ली लहान मुलांसोबतही अनेक गुन्हे आणि धक्कादायक प्रकार घडत असतात. तर अनेकदा त्यांच्यासोबत वाईट घटना आणि अपघातही घडताना दिसतात. तेव्हा पालकांना याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते आहे. त्यामुळे सध्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसही सतर्क झाले आहे. Little baby death from vaccination

जालना जिल्ह्यात असाच एक भयंकर प्रकार घडला आहे. दीड महिन्यांच्या बाळाला लसीकरण केल्यानंतर त्या बाळाचा दुर्दवी मृत्यु झाल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा गावात घडलीय. सुरज राहुल राठोड असं या मृत झालेल्या बाळाचे नाव आहे. या बाळाला काल शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लसीकरण मोहिमे अंतर्गत लसीकरण करण्यात आलं होतं. बाळ जन्मल्यानंतर दिली जाणारी लस त्याला दिली होती. Little baby death from vaccination

मात्र लसीकरणानंतर काही वेळाने या बाळाचा दुर्देवी मृत्यू झालाय. याबाबत डॉ अंभोरे यांनी बाळाला तपासून त्याचा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला आहे. दरम्यान या बाळाला सध्या शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं असून त्यानंतर बाळाच्या मृत्युचं नेमकं कारण कळू शकेल. मात्र या घटनेनंतर जिह्यात एकच खळबळ उडालीय. Little baby death from vaccination

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLittle baby death from vaccinationMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet10
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.