• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेत येथे जन्मशताब्दी निमित्त स्वच्छता मोहीम

by Manoj Bavdhankar
November 1, 2022
in Guhagar
19 0
0
Cleanliness drive at Palshet
37
SHARES
107
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ; 49 श्रीसदस्यांचा सहभाग

गुहागर, ता. 01 : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी ((Mr. Nanasaheb Dharmadhikari)) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पालशेत येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेतून दि. 23 ऑक्टोबर रोजी गुहागर तालुक्यातील पालशेत नाका ते श्री. दत्त मंदिर पालशेत येथील रस्त्याच्या दुतर्फा साफसफाई करण्यात आली. या स्वच्छता अभियानामध्ये  49 श्रीसदस्यांनी सहभाग घेतला होता. Cleanliness drive at Palshet

श्रीसदस्यांनी साफसफाईसाठी लागणारे साहित्य व वस्तू सोबत आणल्या होत्या. तसेच स्वतंत्र बोलेरो पिकअप, ग्रासकटर आदीचे नियोजन केले होते. सार्वजनिक स्वच्छता ही सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे. यानूसार रस्त्याच्या  दोन्ही बाजुला वाढलेली छोटी मोठी झुडपे तसेच कचरा स्वच्छ करण्याचे काम सर्व श्रीसदस्यांनी केले. या स्वच्छता अभियानामध्ये  49 श्रीसदस्यांनी 1900 किलो ओला कचरा व 30 किलो सुका कचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. Cleanliness drive at Palshet

या स्वच्छता अभियानामध्ये पालशेत गावचे श्री दत्त देवस्थान ट्रस्टचे श्री. अशोकभाऊ चव्हाण व ग्रामस्थांनी प्रतिष्ठानच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. Cleanliness drive at Palshet

Tags: Cleanliness drive at PalshetGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet9
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.