• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री समर्थ नागरी सह. पतसंस्थेच्या नवीन शाखेचा शुभारंभ

by Ganesh Dhanawade
October 30, 2022
in Ratnagiri
23 0
0
45
SHARES
128
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मंडणगड येथे दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता

गुहागर, ता.30  : ग्राहकांना उत्तम सेवा देणाऱ्या श्री समर्थ नागरी सह. पतसंस्था मर्या. चिपळूण नवीन शाखेचा शुभारंभ करण्यात आला. या संस्थेच्या बाणकोट रोड, स्टेट बँक ऑफ इंडिया इमारत, पहिला मजला, येथे सुरू होणाऱ्या मंडणगड शाखेचा शुभारंभ दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री. प्रभाकर विठ्ठल आरेकर यांच्या हस्ते होणार आहे. Launch of Shri Samarth Nagari Branch

कोकणातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या श्री समर्थ नागरी सह. पतसंस्था या संस्थेच्या रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शाखा सुरू आहेत. पारदर्शक व्यवहार आणि व्यावसायिकता जपत श्री समर्थ भंडारी पतसंस्थेने आपला नावलौकिक निर्माण केला आहे. सर्वसामान्य नागरिक आपली हक्काची पतसंस्था म्हणून या संस्थेकडे पाहतो. Launch of Shri Samarth Nagari Branch

संस्थेच्या मंडणगड येथील नव्या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. सर्व नागरिकांनी सकाळी ११ ते सायं. ६ या वेळेत तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. Launch of Shri Samarth Nagari Branch

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLaunch of Shri Samarth Nagari BranchMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share18SendTweet11
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.