• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जानवले चर्मकारवाडी येथे पथ दिव्यांची वीज जोडणी

by Ganesh Dhanawade
October 29, 2022
in Guhagar
16 0
0
Connection of street lights at Janwale

पथदिव्यांच्या वीज जोडणीचे उदघाटनासाठी सरपंच नम्रता संसारे व ग्रामस्थ

32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील जानवले ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील चर्मकारवाडी येथे पथ दिव्यांच्या वीज जोडणी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या विशेष मागास घटक योजनेतून झालेल्या जोडणीचे उदघाटन सरपंच नम्रता संसारे यांच्या उपस्थितीत पार पडले. Connection of street lights at Janwale

जानवले गावातील चर्मकारवाडी येथील मागासवर्गीय वस्तीतील नागरिकांची अनेक वर्षे पथदिव्यांची मागणी होत होती. नूकतीच या पथदिव्यांची व्यवस्था झाल्याने मागास वर्गीय वस्ती दिव्यांनी प्रकाशित होणार आहे. यामुळे या वस्तीतील ग्रा.प. सदस्य व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. Connection of street lights at Janwale

यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैभवी जानवळकर, पल्लवी जाधव, सायली शिरगावकर, अंतीम संसारे, ज्येष्ठ नागरिक भिकुराम जानवलकर, विनोद जानवळकर, मंगेश जानवलकर, अमृता जानवलकर, संदीप कोंडविलकर, माजी सैनिक सुनिल जाधव गणेश संसारे, सदा मराठे आदी उपस्थित होते. Connection of street lights at Janwale

Tags: Connection of street lights at JanwaleGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.