गुहागर, ता. 29 : 49 वी राज्यस्तरीय सबज्युनियर व कॅडेड गट राज्य जुदो स्पर्धा धुळे येथे दि. 4 ते 6 नोव्हेंबर 2022 या कालावधीत संपन्न होणार आहे. या स्पर्धेकरता जिल्हा संघाची निवड गुहागर येथे नुकतीच संपन्न झाली. Selection of District Team for State Judo Tournament
या संघामध्ये आदित्य संदिप पाष्टे, वरद सुधिर चव्हाण, श्रेयस संतोष नागे, शुभम दिपक नागे, तन्मय जयंत ओक, अभिषेक पद्माकर हळदणकर, हर्षीत महेश सुर्वे, संस्कार जयेन्द्र वेल्हाळ, यश संजय जाधव, श्रेया प्रशांत सावंत, दिया अमित पवार, श्वेता अमित पवार, श्रेया जितेंद्र विचारे, अर्चीता लवू सुर्वे, वेदश्री सुरेश धनावडे, श्रावणी अशोक नागे, आर्या सुनील भारती, दिव्या नवनाथ मोहिते, मानसी सदाशिव म्हस्के, सानीका प्रदिप गोंधळी यांची निवड झाली आहे. Selection of District Team for State Judo Tournament

ओम सुनील जंगम, आर्यन संदेश नागे, संक्षम सागर डोणेकर, पायल अजय चव्हाण, कुणाला संतोष मुंडेकर, सोहम चंद्रशेखर पवार, मंथन प्रकाश लिंगायत, कैवल्य वासुदेव खरे, श्रावणी शंकर जाधव, चिन्मयी दिनेश जाक्कर, आर्या योगेश साळवी, यांनी यशस्वी सहभाग घेतला. Selection of District Team for State Judo Tournament
या जिल्हा निवड चाचणीला पंच म्हणून सोनाली वरंडे, समिर पवार, निहाल सुर्वे, श्रद्धा चाळके, जुई सोमण, रूतिकेश झगडे यांनी काम पाहिले. जिल्हा अध्यक्ष निलेश गोयथळे, सचिव निरज गोयथळे, सेन्सय श्री शैलेश टिळक सर, श्री शांताराम जोशी, संजय नागवेकर यांनी खेळाडूंना राज्य जुदो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. Selection of District Team for State Judo Tournament
