• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दिवाळीसाठी गुहागर आगारातून विशेष गाड्या

by Manoj Bavdhankar
October 21, 2022
in Guhagar
19 0
0
Special Trains for Diwali from Guhagar Agar
38
SHARES
108
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 21 : गुहागर आगारातून दिवाळी सणानिमित्त प्रवाश्यांच्या सेवेसाठी विविध नवीन एसटी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.अशी माहिती आगार प्रमुख वैभव कांबळे यांनी दिली आहे. यामध्ये तुळजापूर, आंबेजोगाई, पुणे, चिंचवड, विरार, धोपावे, तळी, रत्नागिरी या मार्गावर एसटीच्या नवीन फेऱ्या सुरू होणार आहेत. Special Trains for Diwali from Guhagar Agar

दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवाशांची संख्या यांचा विचार करता नवीन एसटी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.  दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता, धोपावे, तळी, आबलोली जाकादेवी रत्नागिरी तर सायंकाळी 4 वाजता रत्नागिरी जाकादेवी आबलोली तळी गुहागर. दुपारी 2. 30 वा. रत्नागिरी पावस, दुपारी 3.15 वा. पावस रत्नागिरी. दि. 20 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 5 वा. गुहागर- तुळजापूर, संध्याकाळी 6.30 वा. तुळजापूर- गुहागर तसेच सकाळी 6 वाजता गुहागर- विरार व सकाळी 7 वा. गुहागर- पुणे चिंचवड दि. 21 व 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता गुहागर -आंबेजोगाई तर 22 ऑक्टोबर सकाळी 9 वा. आंबेजोगाई- गुहागर अशा विविध नवीन एसटी फेऱ्या गुहागर आगाराच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आहेत. Special Trains for Diwali from Guhagar Agar

तरी या एसटी सेवेचा प्रवाशांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन गुहागर आगार प्रमुख वैभव कांबळे यांनी केले आहे

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSpecial Trains for Diwali from Guhagar AgarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet10
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.