• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळवली येथे भात पीक पहाणी

by Guhagar News
October 19, 2022
in Guhagar
20 0
0
Paddy crop inspection at Talwali
40
SHARES
113
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

निर्मल सीडस् व श्री. समर्थ कृषी सेवा केंद्राचे आयोजन

गुहागर, ता. 19 : निर्मल सीडस् प्रा. लि. पाचोरा व श्री. समर्थ कृषी सेवा केंद्र शृंगारतळी यांच्या संयुक्त विद्यमाने भात पीक प्रात्यक्षिक पहाणी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तळवली गावातील  श्री. मनोहर आग्रे यांच्या शेतात निर्मल संकरीत भात NPH-30 या वाणाचा भात पीक पहाणी करण्यात आली.  हा कार्यक्रम  दि. 12/10/2022 रोजी सकाळी 11 वा. आग्रे यांच्या शेतात पार पडला. कार्यक्रमासाठी बहूसंख्य शेतकरी उपस्थित होते. Paddy crop inspection at Talwali

सदर कार्यक्रमात श्री. पाटील यांनी बहूमोल मार्गदर्शन केले. श्री. पिसाळ सर यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना कोणत्या आहेत.  त्या कशा प्रकारे सादर करायच्या या संदर्भात मार्गदर्शन केले. श्री. शिंदे सर यांनी भात पिक लावल्यानंतर शेताची कशी काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. Paddy crop inspection at Talwali

Paddy crop inspection at Talwali

सदर कार्यक्रमास निर्मल सीडस् कंपनीचे विभाग प्रमुख संतोष पाटील, कोल्हापूर सतिश शिंदे, रत्नागिरी. कृषी केंद्रिय मालक समीर वझे, कृषी अधिकारी श्री. पिसाळ, श्री. अमित शेळके तळवली गावचे पोलिस पाटील श्री. पवार, दत्ताराम आग्रे आदी शेतकरी उपस्थित होते. Paddy crop inspection at Talwali

Paddy crop inspection at Talwali
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPaddy crop inspection at TalwaliUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.