• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोली खोडदे सहकारी संस्थेची वार्षीक सभा संपन्न

by Ganesh Dhanawade
October 18, 2022
in Guhagar
19 0
0
Aabloli Khodde meeting concluded
38
SHARES
108
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.18 : तालुक्यातील आबलोली – खोडदे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित आबलोली संस्थेची ६१ वी वार्षीक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली येथे संस्थेचे चेअरमन श्री. राजेंद्र पंढरीनाथ साळवी यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. Aabloli Khodde meeting concluded

यावेळी उपस्थित सर्वांचे व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मयत व्यक्तींना भावपूर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. व्हा. चेअरमन श्री. महेश भाटकर यांनी सभेच्या नोटीशीचे वाचन केले. विषय पत्रीके नुसार सर्व विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करुन मागील जमा खर्चास आणि इतिवृत्तास मंजूरी देण्यात आली. विधायक कामकाज अधिक गतीने करुन शेअस वाढविण्याचे ठरले. Aabloli Khodde meeting concluded

यावेळी नवनिर्वाचित जेष्ठ संचालक गजानन साळवी, संदिप साळवी, महेंद्र कदम, शिवराम निवाते, चेअरमन राजेंद्र पंढरीनाथ साळवी आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रकाश कारेकर, राजेश पवार, सौ. शुभांगी सुभाष डिंगणकर, ॠषीकेश बाईत आदी उपस्थित होते. Aabloli Khodde meeting concluded

Tags: Aabloli Khodde meeting concludedGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet10
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.