• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पुस्तकांच्या कपाटासह दिली पुस्तकांची भेट

by Ganesh Dhanawade
October 15, 2022
in Guhagar
18 1
0
School gift items by Apsarjanam Foundation
36
SHARES
103
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अपसर्जनम फाऊंडेशन तर्फे पालशेत नं. १ शाळेस भेटवस्तू

गुहागर, ता.15  :  तालुक्यातील जि. प.च्या पालशेत नं. १ आदर्श शाळेस अपसर्जनम फाऊंडेशन तर्फे (Apsarjanam Foundation) पुस्तकांच्या कपाटासह पुस्तकांची भेट देण्यात आली. माजी राष्ट्रपती स्व. भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून या भेटवस्तू देण्यात आल्या. School gift items by Apsarjanam Foundation

विद्यार्थी दशेच्या लहान वयातच वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनाची गोडी लागवी. तसेच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सामाजिक संस्थेने घेतलेला पुढाकार, उचललेले पाऊल हे निश्चितच कौतुकास्पद आहे.  इतरांनाही प्रेरणादायी आहे. या सामाजिक संस्थेचे शाळेतील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पालकांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले. गुहागर गटशिक्षणाधिकारी लीना भागवत, शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद कासारे शिक्षण विस्तार अधिकारी गणपत पांचाळ, केंद्रप्रमुख श्रीकांत वेल्हाळ यांनी शाळेचे अभिनंदन केले. व अपसर्जनम फाऊंडेशनच्या अध्यक्षा अंजली किरकिरे, विश्वस्त श्री. राजेश सोहनी, सहकारी, विश्वस्त, पदाधिकारी यांचे शाळा व्यवस्थापन समितीकडून आभार मानण्यात आले. School gift items by Apsarjanam Foundation

School gift items by Apsarjanam Foundation

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतिश चव्हाण, उपाध्यक्ष प्रित पटेकर सर्व सदस्य मुख्याध्यापिका सौ. दर्शना समगिस्कर, उपशिक्षक श्री. संतोष गावडे उपशिक्षक श्री. बाबासाहेब राशिनकर, माता पालक संघ शिक्षक पालक संघ सर्व पालक बंधु भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते. School gift items by Apsarjanam Foundation

School gift items by Apsarjanam Foundation
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSchool gift items by Apsarjanam FoundationUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.