• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जांभेकर विद्यालयास चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे देणगी

by Guhagar News
October 14, 2022
in Ratnagiri
19 0
1
Donation by Chitpavan Mandal to Jambhekar Vidyalaya
37
SHARES
106
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 14 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयाला अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने दहा हजार रुपयांची देणगी दिली. ही देणगी शैक्षणिक उठावाअंतर्गत विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी- सुविधांकरिता देण्यात आली. Donation by Chitpavan Mandal to Jambhekar Vidyalaya

एसटी स्टॅंडसमोरील जांभेकर विद्यालय हे रत्नागिरीतील जुने विद्यालय असून शतक महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे या शाळेच्या कार्याबद्दल चित्पावन ब्राह्मण मंडळाने मदत देण्याचे ठरवले. यावेळी चित्पावन मंडळाचे कार्यवाह राजेंद्र पटवर्धन यांच्यासह सदस्य अविनाश काळे, वसतीगृहाचे व्यवस्थापक रविकांत शहाणे यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण यांच्याकडे धनादेश सुपुर्द केला. Donation by Chitpavan Mandal to Jambhekar Vidyalaya

यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. व्हटकर, श्री. मळेकर यांच्यासमवेत मान्यवर उपस्थित होते. Donation by Chitpavan Mandal to Jambhekar Vidyalaya

Tags: Donation by Chitpavan Mandal to Jambhekar VidyalayaGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.