• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 March 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बालक पालक शिक्षक मेळावा

by Manoj Bavdhankar
October 12, 2022
in Guhagar
27 0
0
Child parent teacher meet
53
SHARES
152
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.12: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गुहागर यांच्यावतीने  बालक पालक शिक्षक मेळावा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.  रविवार दिनांक १६ ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी १०.३० वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ग्रामपंचायत पाटपन्हाळे येथे या कार्यक्रम घेण्यात येणार आहे.  Child parent teacher meet

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष अखिल अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ प्रवीण काटकर यांची प्रमुख उपस्थितीत लाभणार आहे. यावेळी प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, नवोदय विद्यालय गुणवत्ताधारक, इयत्ता दहावी व बारावी विशेष प्राविण्य विद्यार्थी तसेच एकलव्य पुरस्कार विजेता विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सन्मानपत्र रोख रक्कम व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आव्हानअध्यक्ष मनोज पाटील सरचिटणीस संजय जंगम कार्याध्यक्ष अनिल अवेरे यांनी केले आहे. Child parent teacher meet

Tags: Child parent teacher meetGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share21SendTweet13
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.