• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

असगोली वरचीवाडी येथे श्री शारदादेवी उत्सव

by Ganesh Dhanawade
September 28, 2022
in Guhagar
18 0
0
Shri Shardadevi festival at Asgoli
35
SHARES
100
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 27 : दसरा कमिटी असगोली वरचीवाडी यांच्यावतीने श्री शारदादेवी उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम एकता वर्धक मंडळ, समाज मंदिर सभागृह, असगोली वरचीवाडी येथे गुरुवार दि. 29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत साजरा होणार आहे. यावेळी दांडीया रास व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Shri Shardadevi festival at Asgoli

श्री शारदादेवी उत्सव गेली 36 वर्षे आनंदात व उत्साहात पार पडत आहे. यंदाचे हे 37 सावे वर्ष आहे. गुरुवार दि. 29 सप्टेंबर रोजी शारदादेवीचे आगमण होणार आहे. या सोहळ्यानिमित्त दि. 05 ऑक्टोबर रात्री 9.30 वा. एकता वर्धक मंडळ असगोली वरचीवाडी येथील दरवर्षीप्रमाणे शाळेतील मुलांचा बक्षिस वितरण समारंभ होणार आहे. तरी समस्त भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दसरा कमिटी असगोली वरचीवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे. Shri Shardadevi festival at Asgoli

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarShri Shardadevi festival at AsgoliUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.