• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण मधील सेवा निवृत्त केंद्रप्रमुखांसाठी बैठक

by Ganesh Dhanawade
September 25, 2022
in Ratnagiri
16 0
0
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

१ ऑक्टोबर रोजी स. ११ वा. बाईत विद्यार्थी वसतिगृह खेर्डी, चिपळूण

गुहागर, ता. 25 : सेवा निवृत्त केंद्रप्रमुखांच्या वेतन वाढीबाबत विचारविनिमय करण्यासाठी शनिवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. कै. माधवराव बाईत विद्यार्थी वसतिगृह खेर्डी, दत्तमंदिरा जवळ चिपळूण येथे उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रकांत मांडवकर यांनी केले आहे. Meeting for Center Heads at Chiplun

सन १९९५ मध्ये पदवीधर शिक्षकांमधून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्ह्यामध्ये २५१ पदवीधर शिक्षकांची केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.  १० ते १५ शाळांना मार्गदर्शन करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली होती. केंद्रप्रमुख म्हणून जबाबदारी व कर्तव्याचे पद असल्याने ज्यादा वेतन वाढ अपेक्षित होती. परंतु, केंद्रप्रमुख संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा प्रशासनाला विनंती करण्यात आली होती. मात्र, त्यावर ठोस निर्णय न झाल्याने याबाबत विचारविनिमय करण्यासाठी शनिवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. कै. माधवराव बाईत विद्यार्थी वसतिगृह खेर्डी, दत्तमंदिरा जवळ चिपळूण येथे उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रकांत मांडवकर यांनी केले आहे. Meeting for Center Heads at Chiplun

प्रशासनाने सेवानिवृत्त केंद्रप्रमुखांना वेतनवाढ देणे बाबत आदेश निर्गमित केला आहे. आता सेवानिवृत्त केंद्रप्रमुखांना याचा लाभ मिळणार आहे. या संदर्भात माहिती पुरविणे अर्ज करणे इत्यादी बाबत चर्चा करण्यासाठी चिपळूण तालुक्यातील सेवानिवृत्त केंद्रप्रमुखांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. Meeting for Center Heads at Chiplun

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMeeting for Center Heads at ChiplunNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.