• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तालुका नवरात्र उत्सव मंडळातर्फे पाचपुते यांचा सत्कार

by Ganesh Dhanawade
September 25, 2022
in Guhagar
16 0
0
Pachapute felicitated by Utsav Mandal
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 25 : सोमवार पासून शारदा देवीच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने गुहागरचे नवनिर्वाचित सहा. पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांचा गुहागर तालुका नवरात्र उत्सव कमिटीच्या वतीने हा सत्कार गुहागर पोलिस ठाण्यात करण्यात आला. निळकंठेश्वर नवरात्र उत्सव मंडळाचे सदस्य पिंट्या वेल्हाळ यांच्या हस्ते गुहागर पोलिस देण्यात आला. Pachapute felicitated by Utsav Mandal

यावेळी गुहागर तालुका नवरात्र उत्सव कमिटीचे अध्यक्ष उमेश शिंदे, उपाध्यक्ष बापू कोळवणकर उपस्थित होते. तसेच सहा. पो. नि. तुषार पाचपुते यांनी नवरात्र उत्सवा संदर्भात मोलाचं मार्गदर्शन केले. व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच नवरात्र उत्सव कमिटी गुहागरच्या वतीने तालुक्यात सर्वच ठिकाणी नवरात्री उत्सव शांततेत व विविध समाज प्रबोधन, जन जागृती विषयक कार्यक्रम ठेऊन कार्यक्रम साजरे करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याबाबत पोलीस योग्य प्रकारे सहकार्य करणार असल्याचेही सांगितले. Pachapute felicitated by Utsav Mandal

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPachapute felicitated by Utsav MandalUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.