• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दत्तमंदिरात गुंतवणूक मार्गदर्शन चर्चासत्र

by Mayuresh Patnakar
September 24, 2022
in Guhagar
16 1
0
Investment seminar at Datta Mandir

संग्रहीत छायाचित्र

32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सिद्धकला भजनी मंडळ व श्री दत्त प्रसादिक मंडळाचे आयोजन

गुहागर, दि. 24 : शहरातील सिद्धकला भजनी मंडळ वरचापाट आणि श्री दत्त प्रसादिक मंडळ वरचापाट यांच्यातर्फे गुंतवणूक मार्गदर्शन चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.30  ते 1 यावेळात दत्तमंदिर, वरचापाट गुहागर याठिकाणी हे सत्र होणार आहे. Investment seminar at Datta Mandir

सिद्धकला भजनी मंडळाने यापूर्वी महाआरोग्य अभियान आयोजित केले होते. दत्तमंदिरात वरचापाट येथे गुंतवणूक या विषयावर श्री. प्रसाद देशपांडे यांचे चर्चासत्र आयोजित केले आहे.  यामध्ये लहान मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक, मासिक प्राप्ती योजना, सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट, भविष्यातील दायित्वासाठी योजना, निवृत्तीनंतरचे प्लॅनिंग यावर मार्गदर्शन प्रसाद देशपांडे करणार आहेत. Investment seminar at Datta Mandir

तरी या चर्चासत्रासाठी आर्वजून उपस्थित रहावे, असे आवाहन सिद्धकला भजनी मंडळ वरचापाट आणि श्री दत्त प्रसादिक मंडळ वरचापाट यांच्यातर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी श्री. मंगेश शेटे 9307165660, श्री. योगेश साखरकर 9405066523, श्री. लतिश कचरेकर 7447368797, श्री. दर्शन देवकर 9689068416 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. Investment seminar at Datta Mandir

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInvestment seminar at Datta MandirLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.