• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अपंगांच्या मागण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन

by Ganesh Dhanawade
September 23, 2022
in Guhagar
17 0
0
Statement to Tehsildar
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.23 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्यावतीने विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. त्या विविध मागणीचे निवेदन तहसीलदार प्रतिभा वराळे व गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांना दिले. Statement to Tehsildar

या निवेदनात गुहागर अपंग संस्था( नियोजित) यांनी विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये अंत्योदय शिधापत्रिका योजना, गुहागर नगरपंचायतीकडून दिव्यांग निधी पाच टक्केचे साहित्य वाटप, दिव्यांगाच्या रोजगारासाठी शिबिर व आवश्यक पडल्यास व्यवसायासाठी गाळा, विविध दाखले व योजना संदर्भात लाभ घेण्यासाठी महिन्यातून दोन दिवस शासकीय कार्यालयात दिव्यांगासाठी दाखले व योजनांसाठी शिबिर घ्यावे, दिव्यांग आवास योजनेचा लाभ प्रत्येक दिव्यांगाला मिळावा आदी विविध मागण्या केल्या आहेत. Statement to Tehsildar

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर लोखंडे, सेक्रेटरी भरत कदम, खजिनदार अनंत घोरपडे, सल्लागार संदीप भाटकर आदी उपस्थित होते. Statement to Tehsildar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarStatement to TehsildarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.