• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर येथे राष्ट्रीय पोषण महाअभियान कार्यक्रम

by Mayuresh Patnakar
September 22, 2022
in Guhagar
16 0
0
National Nutrition Program at Velaneswar
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 : वेळणेश्वर येथील अंगणवाडीमध्ये राष्ट्रीय पोषण महाअभियाना अंतर्गत  कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माता व किशोरवयीन मुलींना आहार व आरोग्य याविषयावर सरपंच चैतन्य धोपावकर यांनी मार्गदर्शन केले. National Nutrition Program at Velaneswar

या कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन झाली. सरपंच चैतन्य धोपावकर यांनी लिंग संवेदन शीलता, लिंगभाव समानता, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, आहार, आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन केले.  National Nutrition Program at Velaneswar

या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य नितीन पोळेकर, शिक्षक प्रतिनीधी साळवी मॅडम, पत्रकार उमेश शिदें, सर्व वेळणेश्वर अंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतनिस, सर्व माता पालक, गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली उपस्थित होत्या. शेवटी सर्वांचे आभार मानून व अल्पहार देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. National Nutrition Program at Velaneswar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNational Nutrition Program at VelaneswarNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.