• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कथाकथन स्पर्धेत साक्षी चाळकेला सुवर्णपदक

by Ganesh Dhanawade
September 20, 2022
in Ratnagiri
17 0
0
Gold Medal for Chalke in Storytelling
34
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युवा महोत्सव संपन्न

रत्नागिरी, ता. 20 : मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युवा महोत्सवात अंतिम फेरीत साक्षी चाळके हिने कथाकथन स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. ती चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसराची विद्यार्थिनी आहे. चाळके हिच्या यशबाबत तिचे अभिनंदन करण्यात आले. अंतिम फेरीत साक्षी चाळके हिने श्रीनिवास पानसेचे अंगण ही कथा सादर केली होती. या स्पर्धेसाठी एकुण ४१ स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते. Gold Medal for Chalke in Storytelling

मुंबई विद्यापीठाची युवा महोत्सवाची अंतिम फेरी मुंबई येथील विद्यार्थी भवन येथे संपन्न झाली. या स्पर्धेसाठी एकुण ४१ स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते. त्यामध्ये चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसराची साक्षी चाळके हिने श्रीनिवास पानसेचे अंगण ही कथा सादर करुन यश संपादन केले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून राहुल वैद्य व शुभांगी भुजबळ यांनी काम पाहिले. यावेळी प्रभारी संचालक डॉ किशोर सुखटणकर, उपपरिसराचे प्रभारी कुलसचीव अभिनंदन बोरगावे, प्रा आरती दामले, प्रा.सोनाली मेस्त्री यांनी साक्षीचं अभिनंदन केले. Gold Medal for Chalke in Storytelling

Tags: Gold Medal for Chalke in StorytellingGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.