भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष मा श्री संतोष जैतापकर यांचा दानशूरपणा
गुहागर, ता. 13 : सामाजिक कार्यकर्ते व भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी नरवण गावातील कुंभार वाडीला स्वखर्चाने बोअरवेल दिली. त्या बोअरवेलचे उदघाटन नूकतेच पार पडले. या बोअरवेलमुळे कुंभार वाडीतील पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. BJP district president gave bore well

या कार्यक्रम साठी उपस्थित प्रमुख पाहुणे भाजपा जिल्हा सरचिटणीस, रामदासजी राणे, जिल्हा उपाध्यक्ष, किरणजी खेरे, भाजपा पदाधिकारी, संजय मालप, श्री मनोज डाफले, श्री किरण वैद्य, श्री संजय आरेकर, कुंभार वाडी मुंबई अध्यक्ष. श्रीरंग नरवणकर, श्री अंकुश नरवणकर, श्री सचिन पालकर, श्री रवींद्र नरवणकर, स्थानिक अध्यक्ष. शंकर शिरकर, उपाध्यक्ष. श्री उत्तम नरवणकर, सचिव. चंद्रकांत दहिवळकर, सदस्य, राजेंद्र दहिवळकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. सुहासनी पडवेकर आणि वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. BJP district president gave bore well

या उदघाटन कार्यक्रमाच्या वेळी कुंभारवाडी ग्रामस्थांनी जाहीर केले की, आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार आहोत. त्याचा हा प्रवेश लवकरच माजी आमदार मा श्री विनयजी नातू साहेब याच्या उपस्थित होणार आहे. BJP district president gave bore well
