लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त कथाकथन, निबंध स्पर्धा
रत्नागिरी, ता.13 : कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धां घेण्यात आल्या. यामध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन व इयत्ता तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन केले होते. Competition results announced
मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम, ज्येष्ठ शिक्षिका भारती खेडेकर, गीता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षिकांनी या स्पर्धांचे यशस्वी नियोजन केले. शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखंबकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. Competition results announced
या स्पर्धेतील विजेत्यांची नावे (प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ या क्रमाने)
कथाकथन स्पर्धा –
इयत्ता पहिली, गुलाब वर्ग– ओवी धुळप, रिया काजरेकर, आचमन पेढे, आराध्या बनप, अधिश बिर्जे. चमेली- ज्ञानेश काळे, दुर्वा आगाशे, श्रीपाद भिडे व गौरांग आजगेकर, सोहम वैद्य, इशिता वैद्य, आराध्य सनगरे. मोगरा- युक्ता सुर्वे, प्रसन्न कुवळेकर, स्वरा शेट्ये, अंशिका निकंबे, ओवी राऊत.
इयत्ता दुसरी, ज्ञानेश वर्ग- आराध्य आडिवरेकर, वेदांत देशमुख व रिद्धी अभ्यंकर, मुक्ता फल्ले व भार्गव घाणेकर. निशिगंध- शौनक गोखले व स्वरा आठल्ये, निधी गावडे, स्वरा बागुल. मुक्ताई- पार्थ मुसळे, सोहम भागवत, रुद्र जोशी.
निबंध स्पर्धा –
इयत्ता तिसरी, ध्रुव वर्ग – सृष्टी भोरे व पार्थ कांदळकर, ओम तोडणकर व आभा घारपुरे, विणा बंडबे, हर्ष सकपाळ, शुभ्रा ओर्पे, आराध्य फणसे.
प्रल्हाद वर्ग – दुर्वा चव्हाण, वरद सरदेसाई, अर्णव मरगाळे, वेदिका खामकर, अथर्व माने. एकलव्य वर्ग – त्रिशा नेवरेकर, रुची नेवरेकर, हार्दिक थेराडे, पूर्वी शिवलकर.
इयत्ता चौथी, छत्रपती शिवाजी वर्ग- धैर्या गवाणकर, खुशी कांबळे, श्रावण्या भगवे व वेदा लिंगायत.
राणाप्रताप वर्ग – श्लोक जोशी व पूजा पेडणेकर, श्लोक साटले व आर्या रहाटे, कार्तिकी ढवळे, सई शिंदे व आदिती रहाटे.
राणी लक्ष्मीबाई वर्ग – नीरजा कांबळे व अवनी नागवेकर, आराध्य केळकर, विस्मय बोरकर, राज लोटणकर. Competition results announced