• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 October 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अभ्यंकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी

by Guhagar News
August 11, 2022
in Ratnagiri
19 0
0
Abhyankar school conducted Prabhat Feri
37
SHARES
105
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता.11 :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  रत्नागिरी शहरातील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत प्रभात फेरी काढली. यामधून नागरिकांना येत्या १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरी तिरंगा झेंडा फडकावण्याचे आवाहन करण्यात आले. Abhyankar school conducted Prabhat Feri

या प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. लक्ष्मीचौक येथे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुतळ्याला विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. तसेच लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थान स्मारकामध्ये अभिवादन करण्यात आले. जोशी पाळंद, गाडीतळ, लक्ष्मी चौक, शेरे नाका, टिळक आळी आणि पुन्हा शेरे नाका, जोशी पाळंद मार्गे ही फेरी शाळेत आणण्यात आली.

Abhyankar school conducted Prabhat Feri

विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम्, एक दोन तीन चार स्वातंत्र्याचा जयजयकार, तिरंग्याचा जयजयकार अशा घोषणा दिल्या. लोकमान्य टिळक जन्मस्थान येथे विद्यार्थ्यानी फेरी नेली. तिथे लोकमान्यांना अभिवादन केल्यानंतर फेरी पुन्हा शाळेत आली. मुख्याध्यापक विनोद नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी फेरी यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. Abhyankar school conducted Prabhat Feri

Tags: Abhyankar school conducted Prabhat FeriGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.