नियोजनासाठी आज शनिवार सायंकाळी ४ वा. बैठक
गुहागर, ता. 30 : गुहागर तालुका क्षत्रिय ज्ञाती मराठा समाज संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार दि. ३१ रोजी सकाळी १० वाजता शांताई रिसॉर्ट पाटपन्हाळे येथे करण्यात येणार आहे. Honoring the meritorious

तरी या सोहळ्याच्या नियोजनासाठी आज शनिवार दि. ३० रोजी सायंकाळी ४ वाजता शांताई रिसॉर्ट मध्ये कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Honoring the meritorious
