• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

इंटेलिजन्स कोअरचा 80 वा कोअर दिवस

by Guhagar News
November 2, 2022
in Bharat
18 0
0
80th Core Day of Intelligence Core
36
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 02 : 1 नोव्हेंबर 2022 रोजी इंटेलिजेंस कोअरच्या 80 व्या कोअर दिनानिमित्त, लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग(Lt Gen Ajay Kumar Singh), एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, दक्षिण कमांड यांनी इंटेलिजन्स कोअरच्या सर्व श्रेणींचे कौतुक केले. ‘सदासतर्क’ या  ब्रीदवाक्यानुसार कठोर परिश्रम करत राहण्याचे आणि आपल्या निर्णय क्षमतेचा लाभ लष्करातील विविध टप्प्यांवर देण्याचे आवाहन केले. 80th Core Day of Intelligence Core

शांततेच्या काळात  आणि युद्धादरम्यान देखील  लष्कराची परिचालन  कार्यक्षमता वाढविण्यासाठी योग्य वेळी, अचूक आणि कृतीयोग्य गुप्तचर (spy) माहिती  प्रदान करणारी एक निर्णायक आणि महत्त्वपूर्ण शाखा म्हणून इंटेलिजेंस कोअरने (Intelligence Core) आपली ओळख निर्माण केली आहे. या कोअरने उच्च दर्जाची व्यावसायिकता जपली आहे तसेच विविध संघर्षाच्या प्रसंगी  सतत बदलत्या परिस्थितीमुळे जलद गतीने निर्माण होणार्‍या अनेक आव्हानांना सामोरे जाण्याचा त्यांचा दृढनिश्चय  आहे. भविष्यातील  तांत्रिक अभिनवता, संघर्षाच्या अमर्यादित  आणि अपारंपरिक शक्तींच्या वाढत्या वर्चस्वामुळे येणाऱ्या संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी इंटेलिजेंस कोअर सदैव सज्ज आहे. 80th Core Day of Intelligence Core

Tags – Lt Gen Ajay Kumar Singh, war, spy, Intelligence Core, गुहागर मराठी बातम्या, Updates of Guhagar, Latest News on Guhagar, Guhagar News in Marathi,  Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News,

Tags: 80th Core Day of Intelligence CoreGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.