• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागाचे १००% प्लेसमेंट

by Mayuresh Patnakar
March 24, 2023
in Guhagar
77 1
0
100% Placement of Velaneshwar College
152
SHARES
433
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर मधील विद्यार्थ्यांचे प्लेसमेंटद्वारे नियुक्ती झाली आहे. नुकतेच प्लेसमेंट विभागाच्या वतीने एकदिवसीय कँम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. 100% Placement of Velaneshwar College

यामध्ये पुणे येथील यु.नो. मिंडा, कायनेटिक ग्रीन प्रा.लि., अहमदनगर, व्हेरॉक, पुणे, सॉफट टेक हब, आबलोली, क्यू स्पायडर, बंगलोर, पी.एच.एन टेक्नोलॉजी, पुणे यासारख्या विविध कंपन्या महाविद्यालयात विद्यार्थांचे कँम्पस मुलाखतसाठी आल्या होत्या. यांच्याद्द्वारे महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागातील अंतिम वर्षाच्या शंभर टक्के विद्यार्थांची प्लेसमेंट नियुक्ती झाली आहे. यामध्ये भक्ती पवार, पल्लवी मांडवकर, ऋत्विक नवरत, सृष्टी देवकर, श्रेयश जोशी, यश सावंत, करिष्मा चिवेलकर इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 100% Placement of Velaneshwar College

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी, उपप्राचार्य अविनाश पवार, विभागप्रमुख प्रा. गजानन खापरे, प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. भारत पवार व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कडून यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे. 100% Placement of Velaneshwar College

Tags: 100% Placement of Velaneshwar CollegeGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share61SendTweet38
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.