• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बाग पाचमाड येथील समुद्रात दोनजण बेपत्ता

by Manoj Bavdhankar
June 22, 2021
in Old News
17 0
0
बाग पाचमाड येथील समुद्रात दोनजण बेपत्ता
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : मंगळवारी सायंकाळी गेले होते मासे गरवायला

गुहागर, ता. 22 : आरेगावमधील दोन तरुण सोमवारी 21 जूनला सकाळी मासे गरवायला बागेतील पाचमाड परिसरात समुद्रावर गेले होते. हे तरुण मंगळवारी 22 जूनला सकाळपर्यंत परत आले नाहीत. बाग परिसरातील पाचमाड समुद्रकिनारी त्यांची मोटरसायकल दिसून आली. त्यामुळे दोघेही समुद्रात बेपत्ता झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामस्थ आणि पोलीस या दोन तरुणांचा शोध घेत आहेत. सिद्धांत संदेश साटले (वय 23) रहाणार आरे कलमवाडी आणि  प्रतीक किसन नावले (वय 25)  रहाणार आरे नागदेवाडी अशी या दोन तरुणांची नावे आहेत.

पाचमाड परिसरात उभी केलेली तरुणांची दुचाकी
Two youths from Aregaon had gone to sea in the Pachmad area of ​​the garden on Tuesday evening, June 21 to fish. The young men did not return until Wednesday morning. So both are feared to have disappeared at sea. The villagers and police are searching for the two youths. Siddhant Sandesh Satle (age 23) will be Aarey Kalamwadi and Prateek Kisan Nawale (age 25) will be Aarey Nagdewadi.
Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.