• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्राम पंचायतच्यावतीने मुंढर येथे वृक्षलागवड

by Ganesh Dhanawade
June 13, 2025
in Guhagar
75 1
0
Tree plantation at Mundhar
148
SHARES
423
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : ग्रामपंचायत मुंढर कातकिरी अंतर्गत मुंढर खुर्द वळवणवाडी येथील क्षेत्रफळ देवस्थान ते अंतर्गत रस्त्याला दुतर्फा विविध प्रकारची 150 झाडांची लागवड करण्यात आली. सदर लागवडीसाठी मुंडर खुर्द प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ त्यांचेमार्फत नियोजन करण्यात आले होते. Tree plantation at Mundhar

Tree plantation at Mundhar

सदर वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे कृषी अधिकारी  राजकुमार धायगुडे, सामाजिक वनीकरण विभागाचे श्री . निमकर, श्री.गायकवाड, सरपंच श्री. पवार, सौ.अमिषा  गमरे, सौ.भक्ती धनावडे, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे, ग्रामपंचायत सदस्य प्रदिप अवेरे, रविंद्र चिले, पोलीस पाटील किरण धनावडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Tree plantation at Mundhar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTree plantation at Mundharटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share59SendTweet37
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.