Tag: News in Guhagar

Golden opportunity for Blue Flag Guhagar

गुहागर किनाऱ्यावरील ३०० मीटर क्षेत्र पोहण्यासाठी सुरक्षित

गुहागर, ता. 29 : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व लाडघर समुद्रकिनाऱ्याबरोबर राज्यातील आणखी ३ समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी तत्वतः मान्यता मिळाल्यानंतर आता मानांकनाची तयारी सुरू झाली आहे. यामधील राष्ट्रीय ...

Carrom competition at Guhagar

गुहागर येथे उद्यापासून कॅरम स्पर्धा सुरु

कै. सौ. नीला व मधुकाका परचुरे यांच्या स्मृतीप्रीतर्थ परचुरे परिवार व कॅरम प्रेमी मित्र मंडळ गुहागरतर्फे आयोजन गुहागर, ता. 07 : कै. सौ. नीला व कै. श्री मधुकाका परचुरे यांच्या ...

MLA Bhaskar Jadhav criticizes the government

पालपेणे येथे आ. भास्करशेठ जाधव यांची सरकारवर टीका

 संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 28 : देशामध्ये 74 वी घटनादुरुस्ती झाली. आणि त्या घटनादुरुस्तीमध्ये अशा प्रकारचा कायदा करण्यात आला की, कुठलीही निवडणुक पाच वर्षापेक्षा जास्त पुढे ढकलता येत नाही. फार ...

Goodwill visit from MLA Bhaskarsheth Jadhav

कागदावर नाही पण मनाने आम्ही एकत्र

गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांची प्रतिक्रिया संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 28 : तालुक्यातील शृंगारतळी  येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाला गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव व त्यांचे सुपुत्र विक्रांतदादा जाधव ...

MNS Shringartali City President Vedant Devlekar

मनसे शृंगारतळी शहराध्यक्षपदी वेदांत देवळेकर

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 28 : हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष  प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शृंगारतळी शहराध्यक्षपदी युवा कार्यकर्ता वेदांत देवळेकर यांची ...

Conspiracy of a major coup

मुंबईत फ्लॅटवरील छाप्यात सापडले अणुबॉम्ब डिझाइनचे 14 गुप्त नकाशे

गुहागर, ता. 27 : भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. कारण भाभा अणु संशोधन केंद्राचे (BARC) बनावट शास्त्रज्ञ असल्याचे भासवणाऱ्या अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद नावाच्या व्यक्तीला मुंबई गुन्हे ...

Theft of Khair wood in Palpen

पालपेण येथे अवैद्यरित्या खैर लाकडाची चोरी

गुहागर, ता. 27 : तालुक्यातील पालपेणे कुंभारवाडी येथे अवैद्यरित्या खैर लाकडाची चोरी होत असल्याची तक्रार दाखल झाल्यावर वन विभागाने कारवाई करत तब्बल एक लाख रुपये किमतीचा खैर सोलीव किटा ४.३२०घ. ...

ऑपरेशन सिंदूर सैन्यदलांच्या संयुक्त कार्यक्षमतेचे प्रदर्शन

गुहागर न्यूज :'ऑपरेशन सिंदूर' या मोहिमेद्वारे भूदल, नौदल आणि हवाईदल या तिन्ही दलांनी अत्यंत उत्कृष्ट समन्वय आणि एकात्मतेचे दर्शन घडवले, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.  या मोहिमेमुळे, भविष्यातील आव्हानांना ...

Samruddhi becomes India's freediving instructor

चिपळूणची समृद्धी बनली भारताची फ्रीडायविंग प्रशिक्षक

 एका श्वासात १२० फूट खोल समुद्रात !. गुहागर, ता. 25 : चिपळूणची कन्या समृद्धी देवळेकर हिला महाराष्ट्रातील एकमेव फ्रीडायविंग प्रशिक्षक म्हणून नावलौकिक मिळाला आहे. फ्रीडायविंग ही एक अनोखी जलक्रीडा आहे. ...

Diva-Chiplun MEMU Local Permanent

दिवा-चिपळूण मेमू लोकल कायम

गाडीला 26 स्थानकांवर थांबा, वेळापत्रकात बदल गुहागर, ता. 24 : कोकण रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी अखेर फळास आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने दिवा ते चिपळूण दरम्यानची मेमू लोकल सेवा ...

Dapoli Winter Cyclothon Competition

दापोली विंटर सायक्लोथॉन स्पर्धा

दि. २६- २७ ऑक्टोबर रोजी दापोली होणार सायकलमय सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे २६ व २७ ऑक्टोबर ...

Record rally in the market due to GST cut

जीएसटी कपातीमुळे बाजारपेठेत विक्रमी तेजी

गुहागर, ता.  24 : यंदा देशाच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. त्याशिवाय रशिया-युक्रेन, इस्राईल-इराण, भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष, वेगवेगळ्या देशांमध्ये लोकांनी रस्त्यावर येऊन सरकार उलथवल्याने ओढवलेले अराजक, अमेरिकेने सुरू केलेले टॅरिफ वॉर ...

A journey of motherhood's power

गोमाता ते भारतमाता : मातृत्वाच्या शक्तीचा प्रवास

गुहागर, न्यूज : भारतीय संस्कृतीत निसर्गातील प्रत्येक घटक पूजनीय मानला जातो. या घटकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात. दिवाळीतील दुसरा दिवस ‘वसुबारस’ म्हणून साजरा केला ...

Success of Mandaki-Palvan Agricultural College

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयाचे मयूरपंख २०२५ मध्ये यश

गुहागर, ता. 24 :  डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आयोजित आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव ‘मयूरपंख २०२५’ मध्ये कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी ...

जनजातीयांची दिवाळी

जनजातीयांची दिवाळी

निसर्ग, श्रम आणि श्रद्धेचा उत्सव गुहागर, ता. 23 : दिवाळी हा भारतातील सर्वात महत्वाचा उत्सव आहे.  दिव्यांचा, आनंदाचा आणि समृद्धीचा हा सण संपूर्ण देशभर उत्साहाने साजरा केला जातो. सर्वत्र प्रकाश, ...

Anulom's initiative is successful

समाजाच्या सहकार्यातून अनुलोमचा उपक्रम यशस्वी

दिवाळीचा आनंद 21 गावातील 363 कुटुंबांत वाटला गुहागर, ता. 23 : अनुलोम संस्थेच्या मित्रांद्वारे दिवाळीचा आनंद समाजात वाटुया उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाद्वारे गुहागर विधानसभा क्षेत्रातील 21 गावातील 363 कुटुंबांना ...

Bhagwat-Maulana meeting

भागवत-मौलाना भेट – महत्त्व आणि औचित्य

(साप्ता. विवेक मराठी, विराग पाचपोर यांच्या सौजन्याने)गुहागर, न्यूज : संघाची प्रारंभापासूनच हीच भूमिका राहिली आहे की, भारतात राहणार्‍या सर्व लोकांचे धर्म किंवा उपासना पद्धती भिन्न असल्या तरी पूर्वज, संस्कृती आणि ...

Indian Navy Commanders

भारतीय नौदल कमांडर्स परिषदेच्या दुसऱ्या आवृत्तीला सुरुवात

दिल्ली,  ता. 22 : भारतीय नौदलाच्या द्विवार्षिक कमांडर परिषद 2025 च्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन 22 ते 24 ऑक्टोबर 2025 या तीन दिवसांच्या कालावधीत दिल्लीत केले जाणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर' आणि ...

Tempo transporting fish overturns

चिखली येथे मासे वाहतूक करणारा टेम्पो उलटला

सर्व मासे गुहागर - चिपळूण रस्त्यावर; क्लीनर किरकोळ जखमी गुहागर, ता. 22 : गुहागर – चिपळूण मार्गावरील चिखली येथे सोमवारी दुपारी ४.०० च्या सुमारास मच्छी वाहतूक करणारा टेम्पो MH-43 BG ...

Dumping ground to be turned into nature park

डंपिंग ग्राउंड होणार निसर्ग उद्यान

कोकणातील पहिला एफएसटीपी प्रकल्प गुहागरात गुहागर, ता. 21 : कोकण पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक सुरक्षित व सुजलाम सुफलाम करण्यासाठी केंद्र सरकार सलग्न असलेल्या एचएसबीसी बैंक पुरस्कृत सीडीडी इंडिया बेंगलोर या एनजीओ ...

Page 21 of 379 1 20 21 22 379