गुहागर समुद्रकिनारी मृत डॉल्फिन मासा आढळला
गुहागर, ता. 06 : गुहागर समुद्रकिनारी चार ते पाच फुटी मृत डॉल्फिन मासा आढळून आला. या मृत डॉल्फिन माशामुळे दुर्गंधी पसरू नये म्हणून गुहागर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या मृत माशाला समुद्रावरती ...
गुहागर, ता. 06 : गुहागर समुद्रकिनारी चार ते पाच फुटी मृत डॉल्फिन मासा आढळून आला. या मृत डॉल्फिन माशामुळे दुर्गंधी पसरू नये म्हणून गुहागर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या मृत माशाला समुद्रावरती ...
श्रीमंत पेशव्यांनी चौथऱ्यावर भरली खणानारळांने ओटी मयूरेश पाटणकर, गुहागरगुहागर, ता. 06 : आनंदीबाई रघुनाथराव या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी चिपळूणपर्यंत आलेल्या श्रीमंत पेशवा कुटुंबाने आनंदीबाईंच्या माहेरच्या गावाला मळणला भेट दिली. या भेटीत ...
कामाच्या धावपळीत क्रीडा महोत्सव म्हणजे आनंदाचा क्षण- चंद्रकांत हळबे रत्नागिरी, ता. 06 : वर्षभर धावपळ व लेखापरीक्षण, ऑनलाईन काम, जीएसटी यासह अनेक कामात व्यस्त असलेल्या सीए, करसल्लागार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा ...
इमारत दुरुस्त न झाल्यास मनसेच्या वतीने उपोषणाचा इशारा गुहागर, ता. 06 : तालुक्यातील तवसाळ बाबरवाडी येथील मोडकळीस येत असलेल्या शाळेची इमारत त्वरीत दुरुस्त न झाल्यास मनसेच्या वतीने पंचायत समिती समोर ...
गुहागर, ता. 6 : श्रीमंत पेशवे यांचे आमच्या गावात येणे झाले हे आमचे भाग्य आहे. तसेच खलनायिका ठरवलेल्या आनंदीबाईंचा सकारात्मक चेहरा समोर आणून मळणवासीयांचा सन्मान उंचावला आहे. असे प्रतिपादन श्री ...
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ नंबर एक या शाळेतील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी शाळेच्या भव्य प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न ...
गुहागर, ता. 04 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीच्या वतीने हाउसिंग कॉलनी येथील मेडिकल सेंटर मध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आरजीपीपीएल कंपनीचे ...
रत्नागिरीत दि. 11 ते 15 फेब्रुवारी रोजी नमन, जाखडी लोककलांसह रत्नागिरी, ता. 04 : रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये दि. 11 ते 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवास नागरिकांनी ...
पाटपन्हाळे विद्यालयात विविध विषयांवर मार्गदर्शन उपक्रम गुहागर, ता. 04 : "मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा व स्वच्छ शाळा " या उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने ...
पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, ता. 04 : 15 ऑगस्टपर्यंत प्राणी संग्रहालयाचे काम पूर्ण होईल, अशा पध्दतीने संबंधित विभागांनी कामकाज करावे, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. प्राणी ...
समुद्रातील निळ्या लाटांच्या कुतुहलाचा होणार अभ्यास रत्नागिरी, ता. 04 : गोव्यातील समुद्रात सर्रास निरीक्षण केले जाणाऱ्या जीवदीप्तीचे निरीक्षण जवळजवळ वर्षभरानंतर पुन्हा एकदा सलग दुसऱ्या वर्षी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडीत ...
लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित दि.१० व ११ फेब्रुवारी रोजी गुहागर, ता. 04 : सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, कला व क्रीडा यासारख्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान ...
वेळणेश्वर महर्षी परशुराम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी दिली भेट गुहागर, ता. 03 : वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची सातारा जिल्ह्यातील सडावाघापूर, पाटण इथे असलेल्या सुझलॉन कंपनीच्या पवनवीजनिर्मिती केंद्रास शैक्षणिक ...
रत्नागिरी, ता. 03 : चिपळूण येथे हॉटेलसाठी लागणारे साहित्य ऑनलाईन पद्धतीने मागवणाऱ्या व्यावसायीकास सुमारे २ लाख ७० हजार ७३ रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सांगली येथील श्री बालाजी ...
ईडी कारवाईचा निषेध, मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी रत्नागिरी, ता. 03 : केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला वर्ग अडचणीत आले आहेत. महागाईचा भडका सुरूच आहे. ...
चतुरंग प्रतिष्ठान मार्फत दि. 28 रोजी प्रदान संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 03 : तालुक्यातील चंद्रकांत बाईत माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या प्रशालेचा विद्यार्थी कुमार श्रेयस सतीश विचारे (इयत्ता ९वी) ...
वातावरणातील बदलांचा परिणाम; नौका मालक आर्थिक अडचणीत रत्नागिरी, ता. 02 : रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारी नौकांसह मासळीचे उत्पादनही गतवर्षी कमी झाले आहे. सन २०२१-२२ च्या तुलनेत गेल्यावर्षी २०२२-२३ मध्ये ४१६ मच्छीमार ...
2023-24 या आर्थिक वर्षापेक्षा 4.72% जास्त निधी दिल्ली, ता. 02 : सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्वयंपूर्णता आणि निर्यातीला चालना या दुहेरी उद्दिष्टाने, 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीने ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 02 : तालुक्यातील आबलोली येथील कारेकर स्टॉप जवळील श्री .प्रमेय प्रदिप आर्यमाने यांच्या जागेत श्री.दत्तभैरव एजन्सीज् आबलोली, बिल्डिंग मटेरियलचे आणि श्री . जंगरोधक सिमेंटचे अधिकृत विक्रेते व ...
संदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 02 : चिपळूण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल खांडोत्री - आबीटगाव येथे १९९४ ते २०२३ अशा तीस बॅचेस एकत्रित येऊन माजी विद्यार्थी स्मृती गंध सोहळा उत्साहात साजरा ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.