Tag: Latest Marathi News

Aarya Sansare felicitated by MNS

मनसे तर्फे आर्या संसारे हीचा सत्कार

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील जानवळे गावची सुकन्या कु. आर्या ओंकार संसारे हिला राज्यस्तरीय फिल्ड इनडोअर आर्चरी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने सत्कार करण्यात आला.  शृंगारतळी ...

Haldi Kunku ceremony by Kunbi Samojannati Sangh

कुणबी समाजोन्नती संघातर्फे हळदी कुंकू समारंभ

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 26 : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका गुहागर (मुंबई व ग्रामीण) आणि गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आबलोली, शाखा शृंगारतळी, शाखा हेदवी यांच्या ...

Vaishiratna Award to Shrikrishna Belwalkar

श्रीकृष्ण बेलवलकर यांना वैश्यरत्न पुरस्कार प्रदान

गुहागर, ता. 26 : रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजसेवा संस्था रत्नागिरी यांच्या वतीने शृंगारतळी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीकृष्ण बेलवलकर यांना वैश्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. Vaishiratna Award to ...

Forced labor for 3 women of Guhagar

गुहागरच्या 3 महिलांना १० वर्षे सक्तमजुरी

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील असगोली खारवीवाडी येथील विवाहितेचा तब्बल ११ वर्षे छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी येथील अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधिश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी तीन ...

Dialogue by Aruappa Joshi Akademi

अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकाद‌मीतर्फे संवादमाला

रत्नागिरी, ता. 26 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे सोमवार दि. 29 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता 'संवादमाला' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम गोगटे ...

Kanhaiya Star Mandal Kabaddi Tournament Concluded

कन्हैया स्टार मंडळाच्या कबड्डी स्पर्धा संपन्न

श्रीराम दत्त सेवा आरे संघ विजेता तर सेव्हन स्टार संघ उपविजेता गुहागर, ता. 25 : मधील खालचापाट कन्हैया स्टार कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ आयोजित कै. नरेंद्र वराडकर व कै. ...

Special train from Konkan railway line to Ayodhya

अयोध्येला जाण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावरून विशेष ट्रेन

सचिन वहाळकर यांच्या मागणीला यश रत्नागिरी, ता. 25  : फेब्रुवारीपासून वास्को वरुन कोकण रेल्वेमार्गावर अयोध्येला जाण्यासाठी आय.आर.सी.टि.सी. कडून दोन वेळा विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. जे रामभक्त अयोध्येत जाऊ इच्छितात ...

Veterans Table Tennis Tournament in Ratnagiri

रत्नागिरीत राज्यस्तरीय वेटरन्स टेबल टेनिस स्पर्धा

दि. २६, २७ जानेवारी रोजी; मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरी, ता. 25 : रत्नागिरीत प्रथमच राज्यस्तरीय वेटरन्स (दिग्गज) टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन एसएएस स्पोर्ट्स यांनी २६ व २७ ...

Samriddhi Ambekar's honor

समृद्धी आंबेकरचा हीचा गौरव

ठाकरे स्मृती चषक २०२४ स्पर्धेनिमित्त सचिन कोंडविलकर व मित्र परिवारातर्फे सत्कार गुहागर, ता. 25 : शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवा शिवसैनिक सचिन कोंडविलकर व मित्र परिवार यांच्यातर्फे आयोजित ...

Misuse of Anjanvel Jal Jeevan Fund

अंजनवेल जल जीवन निधीचा दुरुपयोग

 यशवंत बाईत यांचा २६ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा गुहागर, ता. 25 : तालुक्यातील अंजनवेल गावासाठी जलजीवन योजनेंतर्गत नळपाणी पुरवठा राबवताना अनेक त्रुटी असून या योजनेतून निधीचा दुरूपयोग सुरू आहे. याकडे ...

रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून मनाई आदेश जारी

रत्नागिरी, ता. 25 : सध्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरुन राज्यात राजकीय व जातीय तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे दि. २५ जानेवारी २०२४ रोजी चे ०१ वा. पासून ते ०८ ...

Rama's dominion over the minds of the people

समृद्ध इतिहासातून उलगडले अयोध्येचे रामायण

जनतेच्या मनावर रामाचे अधिराज्य - आशुतोष बापट रत्नागिरी, ता. 24 : अयोध्या फार पूर्वीपासून असून प्रभू श्री रामाच्या पदस्पर्शाने अयोध्यानगरी पावन झाली. अयोध्या व प्रभू रामाचा उल्लेख इतिहास साहित्य, काव्यरचना, ...

मुंबई स्वच्छता मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

स्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा - मुख्यमंत्री मुंबई, ता. 24 : मुंबईबद्दल जगभरात आकर्षण असून येथे हे महानगर आपल्याला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त करायचे आहे. देशभरात महाराष्ट्र स्वच्छता ...

Maharashtra is leading in the country in organ donation

अवयवदानात देशात महाराष्ट्र अग्रेसर

शेकडो रुग्णांना जीवदान; अवयवदाते आणि यंत्रणेचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन मुंबई, ता. 24 : अवयवदानात देशात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असून राज्यातील १४९ अवयदात्यांनी केलेल्या अवयदानामुळे शेकडो रुग्णांचे प्राण ...

January 25 National Voter's Day

२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस 

गुहागर, ता. 24 : निवडणुक आयोगाने दि. २५ जानेवारी २०२४ हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करणेत येणार आहे. हा कार्यक्रम सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी व मतदार नोंदणी अधिकारी व सहा. ...

Parag Kamble President of Travelers Federation

पराग कांबळे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष

गुहागर तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर गुहागर, ता. 24 : येथील कोकण प्रवासी महासंघाच्या गुहागर तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. गुहागर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जानकी निवास ...

Parenthood Certificate Camp through Divyang Sanstha

दिव्यांग संस्थेमार्फत पालकत्व दाखला शिबीर

गुहागर, ता. 23 : गुहागर शहर दिव्यांग संस्थे मार्फत पालकत्व दाखला व नवीन ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र शिबीर रविवार दिनांक २१/०१/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता जीवन शिक्षण शाळा गुहागर नं १ ...

Spontaneous response to Ratnagiri Cyclist Club's rally

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी, ता. 23 : सातत्याने सायकलिंग संदर्भात प्रबोधन करत विविध स्पर्धा, उपक्रम, रॅली आयोजित करणाऱ्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने अयोध्येतील श्री राम मंदिर स्थापना व राममूर्ती प्रतिष्ठापना म्हणजे संकल्प ते सिद्धी ...

Ratnagirikar mesmerized by the Jayjaykara Rama program

त्रिवार जयजयकार रामा कार्यक्रमाने रत्नागिरीकर मंत्रमुग्ध

रत्नागिरी, ता. 23 : अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त आयोजित त्रिवार जयजयकार हा ३५ कलाकारांनी मिळून सादर केलेल्या सांगितीक कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात स्थानिक कारसेवकांचा हृद्य ...

Friend Circle Winner in Kabaddi Tournament at Adur

अडूर येथील कबड्डी स्पर्धेत फ्रेंड सर्कल विजेता

तृप्ती नगर अडूर उपविजेता; सोहम कनगुटकर सर्वोत्कृष्ट खेळाडू गुहागर, ता. 23 : तालुक्यातील अडूर येथे तृप्ती नगर क्रिडा मंडळ आयोजित कै. निखिल संतोष नार्वेकर स्मृती चषक कबड्डी स्पर्धेत फ्रेंड सर्कल ...

Page 146 of 331 1 145 146 147 331