Tag: Guhagar

शिल्पकार जयदीप आपटे याला अटक

गुहागर, ता. 05 : राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे याला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या ...

Seminar on health by BJP

आरोग्य क्षेत्रात रत्नागिरी पॅटर्न विकसित करूया

बाळ माने; सेव्ह रत्नागिरीसाठी फोरम तयार करणार रत्नागिरी, ता. 04 : प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असावे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. त्यामुळे विविध जिल्ह्यात महाविद्यालये होत आहेत. हे ...

Dear sister scheme

लाडकी बहीण योजनेत सरकारला चुना लावला

पत्नीच्या नावे ३० फॉर्म भरले, २६ अर्जांचे पैसे बँक खात्यात जमाही झाले गुहागर, ता. 04 : राज्य सरकारनं महाराष्ट्रातील पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे दरमहा १५०० रुपये दिले जातात. ...

एकाच जावक नंबरचे एका व्यक्तीने घेतले दोन दाखले

पती -पत्नी जवळच्या शाळेत येण्यासाठी शिक्षिकेचा खटाटोप गुहागर, ता. 04 : गुहागर शिक्षण विभागात सध्या काहीना काही घडत असून या विभागाच्या कारभारावर सध्या जनतेतून प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत.सुमारे चार महिन्यापूर्वी ...

Masu Tantamukti Samiti President Vijay Bhojane

मासू  तंटामुक्ती समीती अध्यक्ष विजय भोजने

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 03 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत मासू या ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समीती अध्यक्षपदी श्री. विजय सिताराम भोजने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी या ग्रामसभेला  ...

Stop selling liquor

दि. 7, 12 आणि 17 सप्टेंबर रोजी मद्य विक्री बंद

रत्नागिरी, ता. 03 : शनिवार 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी, गुरुवार 12 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन, मंगळवार 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या तीनही दिवशी जिल्ह्यातील सर्व किरकोळ ...

Ranvi Tantamukti Samiti President Sandeep Kadam

रानवी तंटामुक्ती समीती अध्यक्ष संदिप कदम

सलग ९ व्या वर्षीहि यांची बिनविरोध निवड संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 03 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत ग्रामसभा सरपंच मनाली महेंद्र कदम याचे अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह रानवी बौध्दवाडी येथे ...

Response to workshop in Ratnagiri

रत्नागिरीतील कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद

नवीन कायद्याचा अभ्यास करणे अत्यावश्यक; प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी रत्नागिरी, ता. 03 : ब्रिटीशकालीन जुन्या कायद्यांमध्ये बदल करणे आवश्यक होते. त्यासाठी केंद्र सरकाराने पुढाकार घेऊन बदल केले. ...

Agriculture Produce Market Committee Deputy Chairman Snehal Bait

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती स्नेहल बाईत

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील आबलोली गावचे शिक्षण महर्षी आणि माजी सभापती श्री. चंद्रकांतशेठ ऊर्फ आबा बाईत यांची सुन व लोक शिक्षण मंडळ आबलोली या संस्थेचे कार्याध्यक्ष आणि शिवसेना उध्दव ...

Be vigilant during Ganesh festival

गणेशोत्सवात सतर्क रहा

पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांचे आवाहन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : कोणी अनोळखी व्यक्ती रात्री अपरात्री संशयास्पद फिरत असेल परप्रांतीय व्यक्ती कोणतीही वस्तू विकण्याच्या बहाण्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करीत ...

ST Employees Strike

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर

लाल परीची चाके थांबली; प्रवाशांचे हाल? मुंबई, ता. 03 : एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा आज पासून राज्यव्यापी संप आहे. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन राज्यस्तरावरील 13 संघटनेची कृती समितीनं संपाची ...

ST Employees Strike

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या ४९६३ बसेस फुल्ल

मुंबई,  ता. 02 : गणेशोत्सव आणि कोकण हे एक अनोखं समीकरण आहे. कोकणात गणेशोत्सवाचा एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो. गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या फार मोठी असते. गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी ...

Kotaluk Tantamukt Committee President Sachin Oak

कोतळूक तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सचिन ओक

गुहागर, ता. 02 : कोतळूक ग्रामपंचायत सदस्य, संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्ष श्री सचिन मुकुंद ओक यांची सलग तिसऱ्यांदा महात्मा गांधी तंटामुक्त समिती कोतळूक अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. ...

रत्नागिरीत भाजपातर्फे परिसंवादाचे आयोजन

आज सायंकाळी ६ वा.; रत्नागिरीतील आरोग्य व्यवस्था व त्यापुढील आव्हाने रत्नागिरी, ता. 02 : रत्नागिरीच्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न समोर येत आहेत. प्रत्येक नागरिकासाठी आरोग्य सुविधांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रत्नागिरीमधील ...

Ashok Pardale again in BJP

माजी जि. प. सदस्य अशोक पारदळे पुन्हा भाजपमध्ये

डॉ. विनय नातू यांनी केले जुन्या सहकाऱ्याचे उत्साहात स्वागत गुहागर, ता. 02 : भारतीय जनता पार्टीचे जुने नेते माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक पारदळे १२ वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा भारतीय जनता ...

Ambulance dedication ceremony

देवघर येथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान गुहागर, ता. 02 : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर NH १६६ E चिपळूण ते गुहागर येथे अपघात ग्रस्तांच्या सेवेत रुग्णवाहिका दाखल झाली आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या या ...

Abaloli Tantamukti Samiti President Appa Kadam

आबलोली तंटामुक्ती समिती अध्यक्ष आप्पा कदम

सलग १५ व्या वर्षीहि बिनविरोध निवड संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 31 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोलीची ग्रामसभा सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय आबलोली येथे नुकतीच उत्साहात ...

Wild Vegetable Festival at Regal College

रिगल कॉलेजमध्ये रानभाजी महोत्सव

गुहागर, ता. 31 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट शृंगारतळी व तालुका कृषी अधिकारी, गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी रिगल कॉलेज, शृंगारतळी ...

Inauguration of Arogyavardhini Center at Mirjole

मिरजोळे येथे आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे उद्घाटन

नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध; पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, ता. 31 : आरोग्य वर्धिनी उपकेंद्राच्या माध्यमातून नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. ...

Strike to death if construction is not stopped

बांधकाम त्वरीत थांबवावे अन्यथा आमरण उपोषण

मासू बौद्धवाडी येथील ग्रामस्थांची गटविकास अधिकारी यांचेकडे लेखी मागणी गुहागर, ता. 31 : तालुक्यातील मासू  गावाची ग्रामपंचायत इमारत सन १९८४ पासून म्हणजे जेव्हा पासून मासू ग्रामपंचायत अस्तित्वात आली तेव्हा पासून ...

Page 90 of 361 1 89 90 91 361