जिल्ह्यात 26 जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश
रत्नागिरी, ता. 14 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 12 जानेवारी रोजी 01 वाजल्यापासून ते दि. 26 जानेवारी 2025 रोजी 24 वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ...
रत्नागिरी, ता. 14 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 12 जानेवारी रोजी 01 वाजल्यापासून ते दि. 26 जानेवारी 2025 रोजी 24 वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ...
द्रौपदीचे वस्त्रहरण झालेच नाही; चारुदत्तबुवा आफळे रत्नागिरी, ता. 13 : महाभारतातील कथा सांगताना द्रौपदीचे वस्त्रहरणाची कथा सांगितले जाते. वास्तविक द्रौपदीचे वस्त्रहरण झालेच नव्हते. झाले त्याला फार तर वस्त्राकर्षण म्हणता येईल, ...
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट तसेच श्री विवेकानंद रिसर्च आणि ट्रेडिंग इन्स्टिट्यूट व वात्सल्य ट्रस्ट मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद जयंती कार्यक्रम संपन्न झाला. ...
ग्रामदेवतेच्या देवळातून चांदिच्या चषकाची बैलगाडीतून मिरवणूक गुहागर ता. 13 : पालपेणे गावची ग्रामदेवता श्री खेम वरदान देवीच्या कृपाशिर्वादाने आणि पालपेणे गावातील सर्व लहानथोर ग्रामस्थांच्या सहकार्याने गेली ३ वर्ष पालपेणे प्रिमीयर ...
भव्य ग्रुप डान्स स्पर्धा; लो. स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठानतर्फे आयोजन गुहागर, ता. 13 : लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर यांच्या वतीने गुहागर किनारा युवा महोत्सव 2025 साजरा करण्यात येणार ...
संवेदनशील मनाचे कोरके सर यांचा वैचारिक वारसा जपणे ही काळाची गरज; डॉ मनोज पाटील गुहागर, ता. 13 : गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य कोरके सर हे सेवाभावी वृत्तीने काम ...
संपूर्ण कार्यकारिणीची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड गुहागर, ता. 11 : रत्नागिरी सिंधुदुर्ग ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संघटना तालुका गुहागरच्या अध्यक्षपदी सुशिल परिहार यांची सन २०२५ वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच ...
गुहागर, ता. 11 : माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज नाणिज रत्नागिरी येथे 52 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. 8, 9 व 10 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाले. या प्रदर्शनामध्ये प्राथमिक, ...
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांच्या अध्यक्षेत व मार्गदर्शनात हिंदी भाषा विश्व दिवस कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. ...
गुहागर, ता. 11 : शैक्षणिक वर्ष 2024-25 चे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक 16,17,18 डिसेंबर 2024 रोजी आर.पी.पी. विद्यालय पालशेत या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात पालशेत विद्यालयात ...
क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम दि. १२ ते १३ जानेवारी २०२५ रोजी गुहागर, ता. 11 : तालुक्यातील जानवळे प्रिमियर लिग (पर्व सातवे) क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम दि. १२ ते १३ जानेवारी २०२५ रोजी ...
कोकाकोला कंपनीच्या वाय फोर डी फांऊडेशनचे साह्य गुहागर, ता. 11 : तालुक्यातील देवघर विद्यालयात पाणी, स्वच्छता आणि आरोग्य याविषयी जागृती करण्यात आली तसेच गावातील महिलांसाठी सक्षमीकरण आणि व्यवसाय मार्गदर्शन उपक्रम ...
हस्ताक्षर- शुद्धलेखन तसेच कथाकथन स्पर्धेत विशेष सुयश गुहागर, ता. 11 : गुहागर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे कोतळूक हायस्कूलमध्ये गुहागर तालुकास्तरीय हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धा प्राथमिक , माध्यमिक ...
रत्नागिरी, ता. 11 : सध्या कॉर्पोरेट क्षेत्रात चढाओढ सुरू आहे. विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट सेलचे विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांना मानसिकतेत बदल करून प्रतिसाद द्यावा, असे प्रतिपादन गोगटे- जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालयाचे बी.एम.एस. विभाग ...
मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या माध्यमातून आयोजन गुहागर, ता. 11 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या माध्यमातून गुहागर विधानसभा क्षेत्रातील युवक युवतीना शृंगारतळी येथील मनसे संपर्क कार्यालयामध्ये मुख्यमंत्री ...
चिपळूणमध्ये दीड लाखाची लाच स्वीकारताना पकडले रत्नागिरी, ता. 10 : आरोपीची उलट तपासणी न करण्यासाठी लाच मागितल्याने खेडमधील सरकारी वकिलला चिपळूणमध्ये लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. श्री. राजेश देवराव ...
परप्रांतीय हायस्पीड बोटींनी अधिकाऱ्यांच्या गस्तीनौकेला घेरले रत्नागिरी, ता. 10 : समुद्रात परप्रांतीय बोटीच्या हालचालीवर नजर, तसेच समुद्रातील सुरक्षा व्यवस्था या सगळ्यावर वॉच राहावा यासाठी ड्रोन प्रणालीचे उद्घाटन मंत्री नितेश राणे ...
गुहागर, ता. 10 : जिल्हा परिषद केंद्र शाळा नं.१ या शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक उठावांतर्गत खेळाचे ५० पोशाख देणगी स्वरूपात प्राप्त झाले. या वर्षीच्या जिल्हा परिषद आयोजित हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये शाळेने ...
संत तुकाराम महाराज सभागृह, गुहागर बाजार शृंगारतळी येथे दि. 12 रोजी आयोजन गुहागर, ता. 10 : कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने महामानवांच्या व राष्ट्रमातांच्या जयंतीचे आयोजन संत ...
गुहागर, ता. 10 : श्री नवोदित तरुण विकास मंडळ, मुंबई ग्रामस्थ व महीला मंडळ साखरी खुर्द/साखरी ब्रुदुक(पवार साखरी ) यांचा कौटुंबिक मेळावा दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी कुणबी ज्ञाती ग्रुह, (वाघे ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.