Tag: Guhagar

Modi in VC

माझे कुटुंब मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल

पंतप्रधानांसोबतच्या संवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्र्वास (मुख्यमंत्री सचिवालय जनसंपर्क कक्षाच्या सौजन्याने)मुंबई : माझे कुटुंब , माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत आहोत. भविष्यात महाराष्ट्रातील ...

वेळणेश्वर येथे माझं कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमाचा शुभारंभ

वेळणेश्वर येथे माझं कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमाचा शुभारंभ

गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर - वाडदई ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वाडदई गावात मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने आरोग्य तपासणी सर्वेक्षण अंतर्गत वेळणेश्वर गावात माझं कुटुंब माझी ...

लॉकडाऊनमध्ये असगोलीच्या आदित्य घुमेने शोधला रोजगार

लॉकडाऊनमध्ये असगोलीच्या आदित्य घुमेने शोधला रोजगार

विविधरंगी बलून सजावटीला मिळतोय प्रतिसाद गुहागर : कोरोना आपत्तीत सुरु असलेल्या लॉककडाऊन काळात कुठेही नोकरी नाही. अशावेळी घरामध्ये फावल्या वेळेत छंद म्हणून जोपासलेल्या असगोली वरचीवाडी येथील आदित्य घुमे या युवकाने ...

Mani Sir

उत्तम प्रशासन, कडक शिस्तीचा भोक्ता अनंतात विलीन

गुहागर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विश्वास माने यांचे निधन गुहागर : श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरचे माजी मुख्याध्यापक व्ही. एस. मानेसर यांचे मंगळवारी रात्री 1.30 च्या सुमारास निधन झाले. ते ...

लोक कलावंतांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी

लोक कलावंतांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी

गुहागरातील कलावंतांचे आ. भास्करराव जाधवांना साकडे  गुहागर : महाराष्ट्राची देव भूमी म्हणजे कोकण. कोकणामध्ये भजन-कीर्तन, दशावतार, तमाशा, नमन, शक्ती - तुरा या लोककलांचे माहेरघर. या लोककलेच्या माध्यमातून कोकणातील लोककलावंत भक्ती ...

corona

कशाला घाबरताय कोरोनाला की बदनामीला ?

आज तो घाबरतोय... कोरोनाला नाही बदनामीला. कारण कोरोना झालेल्या माणसाकडे घरातले कुटुंब, जवळचे मित्र, समाज, एका वेगळ्या नजरेने बघतो. ती कुत्सित नजर आणि घायाळ करणारे शब्द याच्या भितीने तो आपला ...

Ghr

तालुक्याशी संबंध नसणाऱ्यांना ठेका देऊ नका

गुहागर शिवसैनिकांचा अधिकाऱ्यांना इशारा गुहागर : आरजीपीपीएल कंपनीच्या एलएनजी जेटी परिसरात गेल कंपनीमार्फत करण्यात येणाऱ्या बॅकवॉटरचे काम एल अँड टी कंपनीला देण्यात आले आहे. सदरील काम या कंपनीने बालाजी प्रा. ...

Ravi Bagakar

अष्टपैलु व्यक्तिमत्त्व हरपले

रविंद्र बागकर : क्रीडा, राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत गुहागर :  शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष, कबड्डीपट्टू आणि उत्कृष्ट क्रिकेटर, बैठक परिवरातील प्रवचनकार, बांधकाम व्यावसायिक रविंद्र बागकर यांचे सोमवारी रात्री निधन ...

गुहागर शहरात स्ट्रक्चरल ऑडीटची नोटीस

गुहागर शहरात स्ट्रक्चरल ऑडीटची नोटीस

गुहागर : महाड येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बहुमजली इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावे.  असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. या आदेशानुसार गुहागर नगरपंचायतीने शहरातील 36 बहुमजली इमारत ...

Ambulance

अद्ययावत कार्डियाक रुग्णवाहिका खरेदी करावी

डॉ. विनय नातू : जिल्ह्यातील किती रुग्णवाहिका सुस्थितीत याची माहिती द्यावी गुहागर : राज्यामध्ये रुग्णवाहिकेची सुविधा न मिळाल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्येही रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध वेळवर उपलब्ध ...

Tatakare

हर्णेसह ९ मासेमारी बंदराचा विकास करा

खा. सुनील तटकरे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी नवी दिल्ली : रायगड - रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय नौवहन राज्यमंत्री मनसुख मांडविय यांची भेट घेऊन ...

Agriculture

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी करपा भात पिकाची केली पाहणी

गुहागर तालुका भाजपच्या मागणीला यश गुहागर : तालुक्यातील भात पिकावरील करपा रोग नियंत्रणात आणण्यासाठी बुरशीनाशक फवारण्याची सूचना व झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या ...

Palshet BJP

पालशेत येथे भाजपाच्या वतीने नेत्र तपासणी व चष्मे वाटप

गुहागर : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी  यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने सेवा सप्ताह सुरू असुन त्यानिमित्ताने गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने पालशेत येथे  मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबीर आयोजित ...

maratha muk morcha

मराठा आरक्षण कायद्याच्या लढ्यासाठी सर्व पक्षीय एकत्र

लढा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांच्या माहितीवरुन संपादित केलेली बातमी )मुंबई, दि. १६ : - मराठा आरक्षण कायदा हा विधीमंडळात सर्व पक्षांनी ...

Maharashtra Vidhansabha

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना

मंत्रिमंडळाची मान्यता, अन्य देश, राज्यातील व्यक्तींनाही मिळणार फायदा (जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांच्या माहितीवरुन संपादित केलेली बातमी ) मुंबई  : राज्यात स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत ...

Maharashtra Police

पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरणार

(जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांच्या माहितीवरुन संपादित केलेली बातमी )मुंबई  : राज्यातील पोलीस दलात शिपाई संवर्गातील 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येणार आहेत. यासंदर्भात वित्त विभागाच्या 4 मे ...

धोपाव्यात महिलेचा खून ?????

महिलेचा संशयास्पद मृत्यूखून असल्याची शक्यता. पोलीस घटनास्थळी दाखल.फेरी बोट परिसरातील घटना.दाभोळच्या खाडीत तरंगत होताविदर्भ कोकण ग्रामीण बँक वेलदूर शाखा मॅनेजरचा मृतदेहडिप्को चालकाला खाडीत तरंगताना सकाळी ७ वाजता दिसला होता.पोलीसांना वर्दी ...

निवृत्त पोलीस निरक्षक देत आहेत पोलीस भरतीचे धडे

निवृत्त पोलीस निरक्षक देत आहेत पोलीस भरतीचे धडे

गुहागर: राज्य उत्पादन शुल्क विभागातून पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झालेले सुभाष जाधव देवघर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी तयार करत आहेत. मोफत प्रशिक्षणासाठी त्यांनी सामाजिक माध्यमांतून आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद ...

Changing Room

समुद्रकिनाऱ्यावर उभारणार सार्वजनिक चौपाटी सुविधा केंद्र

पर्यटन मंत्रालय देणार तीन वर्षांचा ठेका, पर्यटकांना होणार लाभ गुहागर, 14 :  समुद्रकिनाऱ्यांवर प्रसाधनगृह, न्हाणीघर, कपडे बदलण्यासाठी खोल्या आदी व्यवस्था नसल्याने अनेकवेळा पर्यटकांची गैरसोय होते. विशेषत: महिलांना इच्छा असूनही समुद्र ...

Natu College

नातू महाविद्यालयाचे वैविध्यपूर्ण उपक्रम

17 राज्यातील सुमारे 3, 325 विद्यार्थी, प्राध्यापकांचा सहभाग गुहागर  : इच्छा असेल तर शैक्षणिक संस्था किती नाविन्यपूर्ण उपक्रम राबवू शकतात. याचा आदर्श मार्गताम्हाने येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ ...

Page 374 of 378 1 373 374 375 378