Tag: लोकल न्युज

Ajit Dada's property was freed

अजितदादांच्या मालमत्ता झाल्या मोकळ्या

दिल्ली कोर्टाचा निर्णय,  केसलाही मिळाली स्थगिती मुंबई, ता. 07 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार  यांची आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता दिल्लीतील कोर्टाच्या आदेशानंतर मुक्त करण्यात ...

Tilak Memorial Museum is named Rambhau Sathe

लो. टिळक स्मारकाच्या संग्रहालयाला रामभाऊ साठे नाव देणार

तैलचित्र स्वीकार समारंभ; जन्मशताब्दी वर्षात सन्मान रत्नागिरी, ता. 07 : जिल्ह्यात शिक्षणक्षेत्रात स्वतःचे आगळे स्थान निर्माण करणाऱ्या रामभाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या महत्वपूर्ण कार्याच्या गौरवार्थ चिपळूण येथील ...

Oath ceremony in Nagpur

महाविकास आघाडीचा रडीचा डाव

अजितदादा; विरोधी पक्षाच्या आमदारांना शपथ घ्यावीच लागेल मुंबई, ता. 07 : महायुतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की, आता ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी ...

MLA Jadhav's letter to the contractor company

आ. जाधव यांचा निसटता विजय

आगामी निवडणुकांसाठी धोक्याची घंटा गुहागर, ता. 07 : गुहागर विधानसभा मतदारसंघात उद्धव सेनेचे भास्कर जाधव यांनी महायुतीचे राजेश बेंडल यांच्यावर २,८३० मतांचा निसटता विजय मिळवला. भास्कर जाधव यांनी निसटत्या २,८३० ...

Teasing of woman in Sringaratli

गुहागर शृंगारतळीत महिलेची छेडछाड

सहा तासात आरोपी गजाआड गुहागर, ता. 07 :  तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ वेळंब रोड येथून काही अंतरावर असणाऱ्या कौंढर काळसूर  रोडवरील शिगवणसडा शृंगारीमोहल्ला येथून धुनी भांडी व घरकाम करून कौंढर रस्त्याच्या ...

Garbage piled up at the gate of Sringartali

शृंगारतळीच्या वेशीवर पुन्हा कचऱ्याचे ढीग

ग्रा.पं. पाटपन्हाळे जनजागृतीला नागरिकांचा ठेंगा; कचरा फेकण्यासाठी मॉर्निवॉकचे निमित्त गुहागर, ता. 07 : तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळीच्या वेशीवर पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. यापूर्वी टाकलेल्या कचऱ्याची विल्हेवाट पाटपन्हाळे ...

गुहागरला १० डिसेंबरला मूक मोर्चा

बांग्लादेशी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा करणार निषेध गुहागर, ता. 07 : गुहागर तालुक्यातील समग्र हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मंगळवार ...

How Shinde got the post of Deputy Chief Minister

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदासाठी कसे तयार झाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट मुंबई, ता. 07 : महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाल्यानंतरही सरकारचा शपथविधी होण्यासाठी तब्बल १२ दिवस लागले. सुरुवातीला शिवसेनेचे (शिंदे गट) नेते एकनाथ शिंदे ...

Accident to tourist vehicle

घोणसरेत पर्यटकांच्या वाहनाला अपघात

चालकासह सतराजण जखमी, झोपेच्या डुलकीने केला घात गुहागर, ता. 06 : डोंबिवलीमधुन पर्यटनासाठी गुहागरला येणाऱ्या चारचाकी प्रवासी वाहनाला घोणसरे सुतारवाडी येथे अपघात Accident to tourist vehicle झाला. चालकाला झोपेची डुलकी ...

Devendra Fadnavis first press conference

जनतेला पारदर्शी, गतीमान सरकार देणार

मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस : पहिली सही रुग्ण साह्यासाठी गुहागर, ता. 06 : आम्ही तिघेही समन्वयातून महाराष्ट्राला गतीने पुढे नेणार आहोत. वेगवेगळ्या योजना, पायाभूत सुविधांचा विकास करणारे प्रकल्प. आम्ही सुरु केले ...

Symposium on Conservation of Rivers, Creeks

नद्या, खाड्यांच्या संवर्धनावर रत्नागिरीत परिसंवाद

रत्नागिरी, ता. 06 : येथील पर्यावरण संस्था, गोगटे- जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि मरीन सिंडीकेट प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील नद्या आणि खाड्या यावर सद्यस्थिती, वापर आणि संवर्धन यावर परिसंवाद ...

Mahaparinirvandin Special

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पाली भाषेतील योगदान

Guhagar News : घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारतीय इतिहासातील एक प्रमुख व्यक्तिमत्व.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाली भाषेमध्ये  आस्था होती. कारण पाली ही थेरवाद बौद्ध धर्मग्रंथांची ...

Fadnavis took oath as Chief Minister

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ मुंबई, ता. 06 : मुंबईत आझाद मैदानावर आयोजित भव्य शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित ...

Mahaparinirvandin Special

महापरिनिर्वाणदिन विशेष

Guhagar news : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. दरवर्षी बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी राज्यासह ...

Lecture on Gita Jayanti in Ratnagiri

रत्नागिरीत गीता जयंतीनिमित्त व्याख्यान

रत्नागिरी, ता. 05 : दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली, असे परंपरा मानते. गीताजयंती निमित्त येत्या बुधवारी (ता. ११ डिसेंबर) ...

Kartikotsava of Laxmikanta at Veral

वेरळ येथे श्री देव लक्ष्मीकांताचा कार्तिकोत्सव

कै. पं. राजारामबुवा पराडकर यांना संगीतमय सुमनांजली लांजा, ता. 05 : वेरळ येथील श्री देव लक्ष्मीकांत मंदिरात आयोजित कार्तिक उत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आणि ग्वाल्हेर घराण्याचे ...

Mahaparinirvana day at Janwale

जानवळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेतर्फे आयोजन गुहागर, ता. 05 : बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, बौधिसत्व, विश्वरत्न, विश्वभूषण ...

Oath ceremony in Nagpur

एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय?

महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास  शिल्लक मुंबई, ता. 05 : महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास  शिल्लक असतानाच आता सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. महायुतीमधील भाजप, ...

Medical Checkup Camp at Sringaratali

शृंगारतळी येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर

गुहागर, ता. 05 : देवस्थळी हॉस्पिटल चिपळूण, फ्लाईट एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट शृंगारतळी व ए.एस.जी. पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  शृंगारतळी येथील ...

Disability Assistance Day at Guhagar

पंचायत समिती गुहागर येथे दिव्यांग सहाय्यता दिन

गुहागर, ता. 05 : पंचायत समिती गुहागर व तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने  3 डिसेंबर 2024 रोजी जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन पंचायत समिती, गुहागर येथे मोठया उत्साहात संपन्न झाला. ...

Page 71 of 361 1 70 71 72 361