Tag: लोकल न्युज

Protest in Vidhan Bhavan area

विधानभवन परिसरात महाविकास आघाडीचे आंदोलन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा केला निषेध नागपूर, ता. 19 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरुद्ध महाविकास आघाडी ...

Public Hearing in Ratnagiri

महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक

राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर रत्नागिरी, ता. 19 : महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठीच हा दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या ...

Boat accident in Mumbai

मुंबईतील बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू

आतापर्यंत १०१ जणांना वाचवण्यात यश मुंबई, ता. 19 : मुंबईच्या समुद्रात प्रवासी बोटीला स्पीड बोटीनं दिलेल्या धडकेत आतापर्यंत १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अपघात ...

Big march of Kharvi Samaj Samiti

खारवी समाज समितीचा विराट मोर्चा

खारवी समाजाच्या प्रमुख मागण्या व प्रलंबित असणाऱ्या समस्याबाबत गुहागर, ता. 18 : खारवी समाजाच्या प्रमुख मागण्या व गेली अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या समस्याबाबत अखंड खारवी समाज रत्नागिरी रायगड जिल्हा तर्फे ...

Yogesh Kadam felicitated on behalf of Shinde Party

शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने मंत्री योगेश कदम यांचा सत्कार

संदेश कदम, आबलोलीगुहागर ता. 18 : शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने मान. मंत्री योगेश (दादा) कदम  यांच्या "पालखी"  बंगल्यावर त्यांचा भगवी शाल, भुफे व चांदीची तलवार  भेट देऊन सत्कार करण्यात आला. ...

Suspension of Penalty Bill for Tree Cutting

झाड तोडल्यास दंड विधेयकास स्थगिती

उदय सामंत यांचा पाठपुरावा मुंबई, ता. 18 : झाड तोडल्यास ५० हजार रुपये दंड विधेयकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी स्थगिती दिली. ५० हजार रुपये दंड रद्द व्हावा, अशी कोकणातील हजारो ...

Center level competition at Tavasal

तवसाळ येथे पडवे उर्दू केंद्रस्तरीय स्पर्धेचे आयोजन

गुहागर, ता. 18 : पंचायत समिती शिक्षण विभाग गुहागर यांच्या वतीने पडवे केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धा दि. २० व दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ ...

A drowning youth was saved by a lifeguard

गुहागर समुद्रात बुडणाऱ्या तरुणाला जीव रक्षकाने वाचविले

गुहागर, ता. 18 : गुहागर चौपाटीवर मित्रांसोबत कराड येथून आलेल्या तरुणाला समुद्रात आंघोळ करताना अंदाज न आल्याने बुडणाऱ्याला गुहागर नगरपंचायतीच्या जीव रक्षक प्रदेश तांडेल याने वाचवल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच ...

Theft of jewels of a railway passenger

रेल्वे प्रवाशाच्या दागिन्यांची झाली चोरी

गुहागर, ता. 18 : नेत्रावती एक्सप्रेसने प्रवास करीत असताना ३ लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना करंजाडी रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीत ही ...

Mungantiwar has no ministerial rank

मंत्रिपद न मिळाल्याने सुधीर मुनगंटीवार नाराज

ऐनवेळी मंत्रीपदाच्या यादीतून माझं नाव कुणी कापलं; सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल नागपूर, ता. 17 : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला असून, रविवारी महायुतीच्या ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. दरम्यान यावेळी ...

Dattatraya Shete, President of Dutt Prasadik Mandal

दत्त प्रासादिक मंडळ वरचापाट अध्यक्षपदी दत्तात्रय  शेटे

गुहागर, ता. 17 : श्री दत्तप्रासादिक मंडळ वरचापाट मंडळाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय म. शेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या कार्यकारिणी मंडळात उपाध्यक्ष मयुरेश  कचरेकर, सचिव मंगेश  शेटे, सहसचिव पराग मोरे, ...

रत्नागिरी जिल्ह्याला २९ वर्षांनी मिळाली दोन मंत्रिपदे

रत्नागिरी जिल्ह्याला २९ वर्षांनी मिळाली दोन मंत्रिपदे

रत्नागिरी, ता. 17 : तब्बल २९ वर्षांनी रत्नागिरी जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. नव्याने तयार झालेल्या महायुतीच्या सरकारमध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि दापोलीचे आमदार योगेश कदम या दोघांची मंत्रीमंडळामध्ये ...

Punish those who defame the Constitution

संविधान प्रतीची विटंबना करणा-यांना फाशीची शिक्षा द्या

रिपब्लिकन पक्ष (आठवले) तालुका गुहागर आणि बौद्धजन सहकारी संघाची आग्रही मागणी संदेश कदम, आबलोलीपरभणी, ता. 17 : शहरातील भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वभूषण, विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असणाऱ्या परिसरात ...

Five Year Reunion at Ratnagiri

रत्नागिरीत पंचवार्षिक स्नेहमेळावा

निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 17 : निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनचा २२ डिसेंबरला रत्नागिरीत पंचवार्षिक स्नेहमेळावा बोर्डिंग रोड येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित केला ...

Bhoomi Poojan of Well by Kelskar

तळवली येथे कृषी स्वावलंबन विहिरीचे भूमी पूजन

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 16 : तळवली येथे पंचायत समिती गुहागर चे गट विकास अधिकारी (गट अ) श्री पी.पी.केळस्कर यांनी भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. तसेच कृषी स्वावलंबन ...

Water pump provided through Bendal

राजेश बेंडल यांच्या माध्यमातूनपाण्याचा पंप दिला

गुहागर, ता. 16 : खेड गुणदे-देऊळवाडी येथे राजेश बेंडल यांच्या माध्यमातून पाण्याचा मोटार-पंप देण्यात आला होता. या पंपामुळे गुणदे-देऊळवाडीतील १८ घरातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्या निमित्ताने देऊळवाडी तील ग्रामस्थांनमार्फत ...

'Traditional Day' in Talwali College

तळवली महाविद्यालयात ‘ट्रॅडिशनल डे’ साजरा

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 16 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथील विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक सण-ऊत्सव करून 'ट्रॅडिशनल डे' मोठ्या उत्साहात साजरा केला. इयत्ता ...

Transponder device on boats in Guhagar

गुहागर मधील नौकांवर ट्रान्सपॉन्डर उपकरण बसविणार

मस्य विभागाची माहिती, पडवे कामाचा येथे शुभारंभ गुहागर, ता. 16 : मासेमारी करणारे मासेमारीसाठी खोल समुद्रात जात असतात. अनेकदा समुद्रात अचानकपणे आपत्कालीन परिस्थिती उद्भवते. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मासेमारांच्या ...

Crowd of tourists at Guhagar Beach

पोलिसांनी पर्यटकांना त्रास देऊ नये

माजी आमदार डॉ. विनय नातू यांचा इशारा गुहागर, ता. 16 : गुहागर हे कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून विकसित होतं आहे. तालुक्याला लाभलेल्या अथांग समुद्रचौपाटीमुळे आज पर्यटक गुहागरात मोठया संख्येने हजेरी ...

LK Advani's health deteriorated

लालकृष्ण आडवाणींची तब्येत बिघडली

दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल! गुहागर, ता. 14 : भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत बिघडली असून  त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. लालकृष्ण आडवाणी सध्या 97 वर्षांचे ...

Page 68 of 361 1 67 68 69 361