Tag: लोकल न्युज

Selection of Shambhavi Patil as Stenographer

शांभवी पाटील हिची स्टेनोग्राफरपदी निवड

अरुअप्पा स्पर्धा परीक्षा अकादमीची विद्यार्थिनी रत्नागिरी, ता. 07 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीच्या शांभवी पाटील हिची महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागातील स्टेनोग्राफर या पदी निवड झाली ...

Guidance on government schemes at Malan

मळण येथे शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन

विकसीत भारत संकल्प यात्रा मोहीमे अंतर्गत आयोजन गुहागर, ता. 07 : तालूक्यातील मळण ग्रामपंचायतीच्या वतीने कूंभारवाडी सभागृह येथे रथ यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. या कार्यक्रमात रथामधील टेली स्क्रिनच्या ...

Elocution Competition on Mahaparinirvana Day

महापरिनिर्वाण दिनानिमित्त वेलदूर नवानगर शाळेत वक्तृत्व स्पर्धा

गुहागर, ता. 07 : संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त महापरिनिर्वाण दिन वेलदूर-नवानगर मराठी शाळेमध्ये साजरा करण्यात आला. थोर समाज सुधारक बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ...

Electric buses launched in Ratnagiri district

जिल्ह्यातील ४ एसटी डेपोत १३३ इलेक्ट्रीक बस

रत्नागिरी, ता. 07 : रत्नागिरी जिल्ह्यातील ४ एसटी डेपोमध्ये लवकरच १३३ इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. या गाड्या दापोली, खेड, चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यात सुरु केल्या जाणार आहेत. Electric buses ...

Entry of Khed workers into MNS

खेड गुणदे गोटलवाडीतील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

गुहागर, ता. 06 : खेड तालुक्यातील गुणदे गोटलवाडीतील कार्यकर्त्यांनी मा. श्री.हिंदूजनायक राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस/ मा.नगराध्यक्ष मा. श्री.वैभवजी खेडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन ...

Championship Judo Tournament at Palshet

पालशेत हायस्कूल येथे जुदो स्पर्धेचे आयोजन

गुहागर, ता. 06 : रत्नागिरी जिल्हा जुदो संघटनेच्या वतीने दि. 9 व 10 डिसेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद जुदो स्पर्धा व राज्य जुदो स्पर्धा संघ निवड स्पर्धेच आयोजन श्रीमती रखुमाई ...

Chandrayaan-3 returns to Earth

चंद्रयान-3 चंद्राला सोडून पृथ्वीकडे परतले

इस्त्रोचे मोठे यश! मुंबई, ता. 06 : चंद्र मोहिमेच्या दृष्टिकोनातून भारतीय अंतराळ संस्थेला (ISRO ) मोठे यश मिळाले आहे. इस्त्रोने पृथ्वीच्या कक्षेत चंद्राभोवती फिरणारे चांद्रयान-3 संदर्भात केलेला प्रयोग यशस्वी ठरला ...

Dr. Rituja Gangavane felicitated in Veldur School

डॉ. ऋतुजा गंगावणे यांचा वेलदूर नवानगर शाळेत सत्कार

आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गुहागर, ता. 06 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर शाळेची निपुण भारत अंतर्गत गुणवत्ता पडताळणी आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ...

Suspicious dead bodies near Savatsada Falls

सवतसडा धबधब्याजवळ संशयास्पद मृतदेह

घातपाताचा संशय; पोलीस तपास सुरू रत्नागिरी, ता. 06 : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील पेढे परशुरामनजीक असलेल्या सवतसडा धबधब्याजवळ एका तरूणीचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याने निर्माण झालेल्या खड्‌ड्यात ...

Initiation of Sculpture work in Ukshi

उक्षी येथे कातळशिल्प कामाचा शुभारंभ

रत्नागिरी, ता. 06 : पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत कातळशिल्प परिसर व्यवस्थापन आणि विकास उपक्रमाअंतर्गत 17 गांवांपैकी उक्षी ठिकाण क्रमांक 2 येथे कामाची सुरवात जागेचे मालक श्री. देसाई यांच्या हस्ते ...

A review of water scarcity in Guhagar

जलजीवनच्या कामात भ्रष्टाचार

आमदार जाधव, योजनेचा बोजवारा उडणार गुहागर, ता. 06 : जलजीवन मिशन मधील कामे ठेकेदारांनी परवान्यांच्या बळावर  मिळवून उपठेकेदाराला दिली आहेत. मात्र त्यांना पाणी पुरवठा योजनांच्या कामाचा अनुभव नसल्याने ते कामे ...

Extraordinary working of Gram Panchayat

ग्राम. पाटपन्हाळेच्या निमयबाहय कामकाजाची चौकशी व्हावी

अहमद केळकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार गुहागर, ता. 05 : तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक हे मनमानी कारभार करत असून कोणत्याही ...

Competition on Rani Lakshmibai Jayanti

राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त स्पर्धा

कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे केळ्ये शाळा येथे आयोजन रत्नागिरी, ता. 05 : मेरी झॉंसी नहीं दूंगी असे सांगता ब्रिटीशांशी झुंजार लढा देणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी ...

Workshop on GST, Code of Ethics

जीएसटी, कोड ऑफ एथिक्सवर कार्यशाळा

रत्नागिरीत सीए इन्स्टिट्युट शाखेतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 05 : सीए इन्स्टिट्युटच्या रत्नागिरी शाखेतर्फे जीएसटी आणि कोड ऑफ एथिक्स या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हॉटेल व्यंकटेश एक्झिक्युटिव्ह ...

Matoshree Lakshmibai Kadam Memorial Forum Award Announced

मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचचे पुरस्कार जाहीर

संदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 05 : जिल्ह्यातील कार्यरत असलेली मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत (ता.चिपळूण) या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विधवा प्रथा बंदच्या ठरावानुसार अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायती, महिला बचत ...

World Day of Persons with Disabilities in Guhagar

गुहागरमध्ये जागतिक दिव्यांग दिन

गुहागर, ता. 05 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने संस्थेचे कार्यालय वरवेली येथे रविवार ३ डिसेंबर २०२३ रोजी जागतिक दिव्यांग सहायता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ...

Mahavitran neglect of rusty poles

गंजलेल्या पोलकडे महावितरणाचे दुर्लक्ष

गंजलेले पोलने अनर्थ घडला तर याला जबाबदार कोण; महेंद्र आरेकर गुहागर, ता. 05 : मोडकाआगर येथील नारळ सुपारी व काजूच्या बागेतील 11 केव्ही असलेल्या लाईनचे दोन पोल पूर्णपणे गंजले असून ते कधीही कोसळू शकतात. ...

A review of water scarcity in Guhagar

सात गावांना हवाय टँकर

गुहागरच्या टंचाई कृती आराखड्यात आली मागणी गुहागर, ता. 05 : गुहागर पंचायत समिती सभागृहामध्ये संभाव्य पाणी टंचाई आढावा व सन २०२३-२४ टंचाई कृती आराखडा नियोजन बैठक आ. भास्कर जाधव यांच्या ...

Won semi-final now target Lok Sabha

सेमीफायनल जिंकलो, आता लक्ष्य लोकसभा- बाळ माने

रत्नागिरी, ता. 05 : मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने अपेक्षेप्रमाणे महाविजय मिळवला आहे. लोकसभेची सेमीफायनल जिंकलो आहोत, आता लक्ष्य लोकसभेवर तिसऱ्यांदा महाविजय मिळवण्याचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ...

Best Performing Award to Sandesh Salvi

संदेश साळवी यांना बेस्ट परफॉर्मिंग पुरस्कार

सुयश कॉम्युटर्स सेंटर आबलोली गुहागर, ता. 05 : तालुक्यातील सुयश कॉम्प्युटर्स सेंटरचे मालक संदेश साळवी यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एमकेसीएलच्या एमएससीआयटी सेंटरच्या वार्षीक सर्व साधारण सभेत व्यवस्थापकीय संचालक  विणा कामत  ...

Page 156 of 373 1 155 156 157 373