अष्टपैलु व्यक्तिमत्त्व हरपले
रविंद्र बागकर : क्रीडा, राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत गुहागर : शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष, कबड्डीपट्टू आणि उत्कृष्ट क्रिकेटर, बैठक परिवरातील प्रवचनकार, बांधकाम व्यावसायिक रविंद्र बागकर यांचे सोमवारी रात्री निधन ...

















