आबलोली वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू
गुहागर, ता. 07 : महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी मान्यताप्राप्त लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित, विद्यार्थी वसतिगृह आबलोली तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या वसतिगृहामध्ये सन २०२४ - २०२५ ...
गुहागर, ता. 07 : महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी मान्यताप्राप्त लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित, विद्यार्थी वसतिगृह आबलोली तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या वसतिगृहामध्ये सन २०२४ - २०२५ ...
विभाग नियंत्रक, प्रज्ञेश बोरसे रत्नागिरी, ता. 07 : यात्रा सवलत, अभ्यास दौरे, यात्रा सहली, महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनी पास सवलत अशा प्रकारच्या विविध योजना ...
गुहागर, ता. 06 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थां गुहागर मधील प्रवेश प्रक्रिया 3 जून 2024 पासून सुरू करण्यात आली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर 11 जुलै ...
जागतिक पर्यावरण दिनी गुहागर हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम गुहागर, 06 : गुहागरवासीयांचे तसेच फिरण्याचे, वनभोजनाचे ठिकाण म्हणून बारमाही वाहणाऱ्या रेवा नदीपात्राची ओळख आहे. या नदी परिसरातील अनेक ठिकाणी वनभोजनासाठी आलेली ...
Guhagar Boothwise result गुहागर, ता. 06 : सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, राजकीय विश्र्लेषक, राजकीय घडामोडींचे अभ्यासक यांना निवडणुकीचा निकाल काय लागला यापेक्षा कोणत्या गावात, जिल्हा परिषद गटात, पंचायत समिती ...
मान्सून महाराष्ट्रात दाखल गुहागर, ता. 06 : कोकणात मान्सूनच्या सरींना सुरूवात झाली असल्यानं बळीराजाला आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनचं वेळेआधीचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे. नैर्ऋत्य ...
देवघरला सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकलले, गुहागर पोलीसांचे यश गुहागर, ता. 06 : गुहागर तालुक्यातील देवघर गावातील नदीपात्रात सडलेल्या स्थितीत एक मृतदेह सापडला होता. या मृतदेहाच्या डोक्यावरील जखमा पाहून हा खून ...
रत्नागिरी, ता. 05 : शहरातील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. नॅकद्वारे A+ श्रेणी प्राप्त संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी ...
रत्नागिरी, ता. 05 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे कमळ ४५ वर्षानंतर फुलले त्याबद्दल खूप आनंद होत आहे. भाजपाचे मतदार, नवमतदार, महिला मतदार व योजनांच्या लाभार्थ्यांनी भाजपाला निवडून दिले आहे. या ...
18 व्या लोकसभेच्या निकालांचा अन्वयार्थ शोधण्याचा प्रयत्न या संपादकीय लेखाद्वारे मी करत आहे. कदाचित माझी भुमिका काहीजणांना पटणार नाही, कदाचित माझ्या लेखातील काही मुद्दे चुकीचे असतील तर त्याबद्दल जरुर 9423048230 ...
आमदार जाधवांचे सुक्ष्म नियोजन यशस्वी, युतीच्या गोटात शांतता गुहागर, ता. 04 : Tatkare Wins Raigad Constituency. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे दुसऱ्यांदा विजयी झाले. यावेळीही रायगडमधुन त्यांना महायुतीची साथ मिळाली. ...
गोविंद मोबाईल शॉपी २७ लाखाची मोबाईल चोरी प्रकरण; चोरटयांच्या भाव पोलिसांच्या ताब्यात गुहागर, ता. 04 : तालुक्यातील शृंगारतळी येथील गोविंदा मोबाईल शॉपीमधील २७ लाखाच्या बंपर चोरीमधील चोरटे निघाले झारखंडमधील गुहागर ...
रत्नागिरी, ता. 04 : जैन धर्मातील पवित्र चातुर्मासासाठी तीन मुनि येत्या ७ जूनपासून रत्नागिरीत दाखल होणार आहेत. गुरु पू. मुनि जयधर्मशेखर विजयजी महाराज यांच्यासोबत पू. मुनि श्री प्रभुप्रेमशेखर विजयजी म. ...
गुहागर, ता. 04 : तालुक्यातील वेळणेश्वर गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील देवघर पेट्रोल पंपा समोर एका कारच्या भीषण अपघातात ड्रायव्हर सकट तीन जण जखमी झाल्याची घटना आज घडली. Car accident at ...
गुहागर, ता. 04 : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिखली पासून ते देवघरपर्यंत काँक्रिटीकरणाला अजूनही मोठया प्रमाणात भेगा पडलेल्या दिसून येत असून भरलेल्या भेगांनी पुन्हा तोंडे उघडली आहेत. तर काही ठिकाणी ...
काँक्रिटीकरणाला मुहूर्त सापडेना गुहागर, ता. 04 : गुहागरचे एस. टी. आगारातील पथदिप दुरूस्त करण्यात आले असून आगार प्रकाशमान झाले आहे. मात्र वर आलेली खडी आजही धोकादायक ठरत असून सदर काँक्रीटीकरणाला ...
गुहागर, ता. 04 : परमपूज्य श्री कलावतीदेवी आई त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे व हरिमंदिर बेळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिध्दकला भजनी मंडळातर्फे बालोपासना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सोमवार दि. 03 ...
सत्योतर सत्य ही नवी संकल्पना असलेली वैश्विक कादंबरी - भारत सासणे गुहागर, ता. 03 : दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने, अथर्व पब्लिकेशन ,जळगाव, प्रकाशित "चिंबोरेयुद्ध"या प्रसिद्ध साहित्यिक बाळासाहेब लबडे लिखित ...
उमराठ खुर्दचे ग्रामस्थ, गायन व हस्तकलेत पारंगत गुहागर, ता. 03 : तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडीचे सुपुत्र जेष्ठ नागरिक बाबू गोपाळ गावणंग यांचे गुरूवार दि. ३० मे रोजी दुपारी २ वाजता ...
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 03 : जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरी शहरात रविवारी सकाळी सायकल रॅली काढली. या रॅलीत सायकलपट्टूंसह लहान मुले, महिला, ज्येष्ठांनीही ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.