गुहागरच्या 3 महिलांना १० वर्षे सक्तमजुरी
गुहागर, ता. 26 : तालुक्यातील असगोली खारवीवाडी येथील विवाहितेचा तब्बल ११ वर्षे छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी येथील अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधिश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी तीन ...
गुहागर, ता. 26 : तालुक्यातील असगोली खारवीवाडी येथील विवाहितेचा तब्बल ११ वर्षे छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी येथील अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधिश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी तीन ...
रत्नागिरी, ता. 26 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे सोमवार दि. 29 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता 'संवादमाला' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम गोगटे ...
श्रीराम दत्त सेवा आरे संघ विजेता तर सेव्हन स्टार संघ उपविजेता गुहागर, ता. 25 : मधील खालचापाट कन्हैया स्टार कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ आयोजित कै. नरेंद्र वराडकर व कै. ...
सचिन वहाळकर यांच्या मागणीला यश रत्नागिरी, ता. 25 : फेब्रुवारीपासून वास्को वरुन कोकण रेल्वेमार्गावर अयोध्येला जाण्यासाठी आय.आर.सी.टि.सी. कडून दोन वेळा विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. जे रामभक्त अयोध्येत जाऊ इच्छितात ...
दि. २६, २७ जानेवारी रोजी; मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरी, ता. 25 : रत्नागिरीत प्रथमच राज्यस्तरीय वेटरन्स (दिग्गज) टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन एसएएस स्पोर्ट्स यांनी २६ व २७ ...
ठाकरे स्मृती चषक २०२४ स्पर्धेनिमित्त सचिन कोंडविलकर व मित्र परिवारातर्फे सत्कार गुहागर, ता. 25 : शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवा शिवसैनिक सचिन कोंडविलकर व मित्र परिवार यांच्यातर्फे आयोजित ...
यशवंत बाईत यांचा २६ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा गुहागर, ता. 25 : तालुक्यातील अंजनवेल गावासाठी जलजीवन योजनेंतर्गत नळपाणी पुरवठा राबवताना अनेक त्रुटी असून या योजनेतून निधीचा दुरूपयोग सुरू आहे. याकडे ...
रत्नागिरी, ता. 25 : सध्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरुन राज्यात राजकीय व जातीय तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे दि. २५ जानेवारी २०२४ रोजी चे ०१ वा. पासून ते ०८ ...
जनतेच्या मनावर रामाचे अधिराज्य - आशुतोष बापट रत्नागिरी, ता. 24 : अयोध्या फार पूर्वीपासून असून प्रभू श्री रामाच्या पदस्पर्शाने अयोध्यानगरी पावन झाली. अयोध्या व प्रभू रामाचा उल्लेख इतिहास साहित्य, काव्यरचना, ...
स्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा - मुख्यमंत्री मुंबई, ता. 24 : मुंबईबद्दल जगभरात आकर्षण असून येथे हे महानगर आपल्याला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त करायचे आहे. देशभरात महाराष्ट्र स्वच्छता ...
शेकडो रुग्णांना जीवदान; अवयवदाते आणि यंत्रणेचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन मुंबई, ता. 24 : अवयवदानात देशात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असून राज्यातील १४९ अवयदात्यांनी केलेल्या अवयदानामुळे शेकडो रुग्णांचे प्राण ...
गुहागर, ता. 24 : निवडणुक आयोगाने दि. २५ जानेवारी २०२४ हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करणेत येणार आहे. हा कार्यक्रम सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी व मतदार नोंदणी अधिकारी व सहा. ...
गुहागर तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर गुहागर, ता. 24 : येथील कोकण प्रवासी महासंघाच्या गुहागर तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. गुहागर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जानकी निवास ...
गुहागर, ता. 23 : गुहागर शहर दिव्यांग संस्थे मार्फत पालकत्व दाखला व नवीन ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र शिबीर रविवार दिनांक २१/०१/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता जीवन शिक्षण शाळा गुहागर नं १ ...
रत्नागिरी, ता. 23 : सातत्याने सायकलिंग संदर्भात प्रबोधन करत विविध स्पर्धा, उपक्रम, रॅली आयोजित करणाऱ्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने अयोध्येतील श्री राम मंदिर स्थापना व राममूर्ती प्रतिष्ठापना म्हणजे संकल्प ते सिद्धी ...
रत्नागिरी, ता. 23 : अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त आयोजित त्रिवार जयजयकार हा ३५ कलाकारांनी मिळून सादर केलेल्या सांगितीक कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात स्थानिक कारसेवकांचा हृद्य ...
तृप्ती नगर अडूर उपविजेता; सोहम कनगुटकर सर्वोत्कृष्ट खेळाडू गुहागर, ता. 23 : तालुक्यातील अडूर येथे तृप्ती नगर क्रिडा मंडळ आयोजित कै. निखिल संतोष नार्वेकर स्मृती चषक कबड्डी स्पर्धेत फ्रेंड सर्कल ...
गुहागर, ता. 23 : गुहागरमधील प्राध्यापक मनाली बावधनकर यांच्या बाईपणाच्या उंबरठ्यावर कथासंग्रहाला मायबाप साहित्य प्रतिष्ठान टेंभुर्णी, सोलापूर यांचा 2022- 23 साठीचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण ...
गुहागर पोलिसांचे धाडसत्र सुरूच गुहागर, ता. 23 : तालुक्यातील गावठी दारूधंदयावरील गुहागर पोलिसांचे धाडसत्र सुरूच असुन शुक्रवारी पिंपर व निगुंडळ याठिकाणी कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. Action on ...
गुहागर, ता. 23 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील इयत्ता दहावीमधील विद्यार्थिनी कु. रिया प्रकाश विचारे हिला चतुरंग प्रतिष्ठान तर्फे सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार नुकताच जाहीर ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.