• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 April 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर माध्यमिक विद्यामंदिरचे यश

by Mayuresh Patnakar
June 25, 2022
in Guhagar
16 1
0
Success of Guhagar High School
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाच्या वतीने विज्ञान रंजन स्पर्धा

गुहागर, ता. 25 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाच्या वतीने विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली होती.  या स्पर्धेत श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरच्या सहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.  या विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण समारंभ नूकताच शाळेत पार पडला. Success of Guhagar High School

प्राथमिक गट गुहागर तालुक्यात प्रथम आर्या मंदार गोयथळे, तृतीय समर्था मंदार. माध्यमिक गट प्रथम कनिष्का समीर बावधनकर, द्वितीय आर्या समीर पावस्कर या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. शाळास्तर प्राथमिक गट तृतीय अनघा अभय साटले, माध्यमिक गट शाळास्तर तृतीय  मुग्धा सुभाष गमरे यांना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाच्या वतीने विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली होती. यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण समारंभ शाळेत पार पडले.  Success of Guhagar High School

या बक्षीस वितरण कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, निलेश गोयथळे, राधा शिंदे अविनाश गमरे दिलीप मोहिते ज्योती देवकर, दिपाली पाकळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश गमरे यांनी केले. Success of Guhagar High School

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSuccess of Guhagar High Schoolटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.