• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ज्ञानरश्मी वाचनालयातर्फे दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार

by Manoj Bavdhankar
May 30, 2025
in Guhagar
149 2
0
Students felicitated by Gyanrashmi Library
293
SHARES
837
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील सार्वजनिक ज्ञानरश्मी वाचनालयातर्फे सोमवार दिनांक २६/०५/२०२५ रोजी इयत्ता १० वी व १२ वी मध्ये उत्कृष्ट गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ वाचनालयाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र सिताराम आरेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुहागर हायस्कूल येथे संपन्न झाला. गुणवंत विद्यार्थ्यांना वाचनालय तर्फे भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच श्री कांबळे सर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल वाचनालया तर्फे सन्मान करण्यात आला. Students felicitated by Gyanrashmi Library

Students felicitated by Gyanrashmi Library

यावेळी श्री. राजेंद्र आरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक श्री सुधाकर कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. यावेळी हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका सौ कांबळे मॅडम, गंगावणे सर, सौ.मनाली बावधनकर, श्री दत्तात्रय गुरव, श्री प्रभुनाथ देवळेकर, श्री ज्ञानेश्वर झगडे, सौ गौरी घाडे, कु. सानिका जांगळी व पालक वर्ग उपस्थित होते. सौ मनाली बावधनकर यांनी सूत्रसंचालन केले व श्री ज्ञानेश्वर झगडे यांनी आभार मानले. Students felicitated by Gyanrashmi Library

Students felicitated by Gyanrashmi Library

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarStudents felicitated by Gyanrashmi Libraryज्ञानरश्मी वाचनालटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share117SendTweet73
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.