• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 July 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भारताच्या एकतेसाठी ‘रन फॉर युनिटी’

by Guhagar News
October 31, 2023
in Ratnagiri
314 4
0
'Run for Unity' for India's Unity
617
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भारतीय तटरक्षक वायु अवस्थान रत्नागिरी तर्फे आयोजन; ३५० जणांचा सहभाग

रत्नागिरी, ता. 31 : देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपले देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडावे याबाबत जनजागृती करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीदिनी भारतीय तटरक्षक वायु अवस्थान आयोजित ‘रन फॉर युनिटी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘Run for Unity’ for India’s Unity

‘रन फॉर युनिटी’ ची सुरुवात सकाळी ६.३० वाजता मारुती मंदिर येथून झाली. भारतीय तटरक्षक वायु अवस्थान रत्नागिरी चे कामांडट विकास त्रिपाठी यांनी झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला. त्यानंतर मारुती मंदिर येथून सुरवात होऊन भारतीय तटरक्षक वायु अवस्थानच्या कार्यालयात या उपक्रमाची सांगता झाली. ‘Run for Unity’ for India’s Unity

या उपक्रमात पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, कोकण रेल्वे, गद्रे मरीन लिमिटेड, एमईएस, नवनिमार्ण विद्यालयाचे विद्यार्थी, आयकेआरए इंग्लिश मिडीयम स्कूल, कस्टम विभाग, फिनोलेक्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ऑईल कॉर्पोराशन, मराठा बिल्डर्स, आरपीफ, अरिहंत ग्रुप यांच्या कर्मचारी, विद्यार्थी, नागरिकांसह सुमारे ३५० पेक्षा अधिक जण सहभागी झाले होते. ‘Run for Unity’ for India’s Unity

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share247SendTweet154
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.