• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बालभारतीच्या विद्यार्थ्यांनी केले रस्ता सुरक्षा प्रबोधन

by Ganesh Dhanawade
March 13, 2021
in Old News
17 0
0
बालभारतीच्या विद्यार्थ्यांनी केले रस्ता सुरक्षा प्रबोधन
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : “सडक सुरक्षा जीवन सुरक्षा” या भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील बालभारती पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा विषयक प्रत्यक्ष वाहनचालकांचे लोकांचे प्रबोधन केले.
बालभारती पब्लिक स्कूल मध्ये आरजीपीपीएलचे व्यवस्थापकीय संचालक ए. के. सामंता यांनी कार्यशाळा घेऊन प्रथम विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन केले. त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक सुरजित चॅटर्जी यांनी सुरक्षा विभागाच्या ज्येष्ठ व्यवस्थापक लिंडा स्कॅरिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन, लोकांना वाहनचालकांना प्रत्यक्ष थांबवुन रस्ता सुरक्षा विषयक नियमांची व अन्य महत्वपुर्ण बाबींची माहिती व प्रतिज्ञा दिली. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या घोषवाक्ये  फलकाद्वारेही त्यावेळी  जनजागृती करण्यात आली. प्रशालेच्या वतीने इयत्ता सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांची “रस्ता सुरक्षा” या विषयावरती चित्रकला स्पर्धाही घेण्यातआली सदर उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक सुरजित चॅटर्जी, आरजीपीपीएलचे व्यवस्थपकीय संचालक ए. के. सामंता सुरक्षा विभागाच्या ज्येष्ठ व्यवस्थापक लिंडा स्कॅरिया सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.