• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 May 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर महाविद्यालयात ऑनलाइन वेबिनार- प्रा. प्रकाश नाईक

by Mayuresh Patnakar
April 18, 2022
in Guhagar
18 0
0
Online webinar at Velneshwar College
35
SHARES
101
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये (Maharshi Parashuram College of Engineering, Velneshwar) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित ऑनलाइन वेबिनार नुकताच संपन्न झाला. Online webinar at Velneshwar College

या कार्यक्रमात बोलताना, भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीयांना समान हक्क व अधिकार मिळवून दिले. आधुनिकता, धर्मनिरपेक्षता व एकात्मता या आधारे देशाला बलशाली बनवण्यात त्यांचे प्रचंड मोठे योगदान आहे. म्हणून या देशाच्या सांस्कृतिक ऐक्याचा नकाशा अभंग ठेवण्यासाठी नव्या पिढीने नेहमीच प्रयत्नशील रहावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी व युवा विचारवंत प्रा. प्रकाश नाईक यांनी केले. Online webinar at Velneshwar College

या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित राहिले. सर्व उपस्थितांना प्रमाणपत्र देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री निखील पांढरपट्टे सर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुण सरगर तर आभार प्रा. केशव चौगुले यांनी व्यक्त केले. Online webinar at Velneshwar College

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarOnline webinar at Velneshwar Collegeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.