Indian Kisan Sangh

भारतीय किसान संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

गुहागर, ता. 20 : रत्नागिरी जिल्हातील शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाबाबत भारतीय किसान संघाच्या वतीने विविध मागण्यासाठी दिनांक २५ मार्च रोजी धडक ...

मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई, ता. 20 : मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान आवश्यक आहे. प्रत्येकाने ...

Inauguration of "Avere Dnyan Prabodhini Hall"

“अवेरे ज्ञान प्रबोधिनी हॉलचे” सभापती पोळेकर यांच्या हस्ते उदघाट्न

गुहागर, ता. 20 :  तालुक्यातील शृंगारतळी येथील वकील सुशील अवेरे यांच्या "अवेरे ज्ञान प्रबोधिनी हॉलचे" उदघाट्न सभापती प्रणव पोळेकर यांच्या ...

Dr. Labde invited to ‘Festival of Letters 2026’

‘फेस्टिव्हल ऑफ लेटर्स २०२६’मध्ये डॉ. लबडे यांना निमंत्रण

गुहागर, ता.  19 : देशातील मान्यवर साहित्य संस्थांपैकी एक असलेल्या साहित्य अकादमी तर्फे नवी दिल्ली येथे आयोजित ‘फेस्टिव्हल ऑफ लेटर्स ...

Book Launch Ceremony of ‘Sahakar Swarupa’

‘सहकार स्वरूपा’ कोकणातील सहकाराचे यशस्वी मॉडेल

डॉ. उदय निरगुडकर; पुस्तक प्रकाशन सोहळा; ५०० मान्यवरांची उपस्थितीरत्नागिरी, ता. 19 : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था व रत्नागिरी (जिल्हा) नगर ...

Ganpatipule Ultra Marathon

गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे दुसरे पर्व उत्साहात

सुवर्णसूर्य फाउंडेशनचे उत्कृष्ट नियोजन रत्नागिरी, ता. 17 : सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन – दुसरे पर्व अतिशय उत्साही वातावरणात ...

Distribution of agricultural implements to farmers

जानवळे गावातील शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे वाटप

अनुलोमच्या मदतीने कृषी विद्यापीठाचा उपक्रम यशस्वी गुहागर, ता. 17 : दापोली कृषी विद्यापीठाद्वारे अनुसूचित जाती उपयोजना अनुदान अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीविषयक ...

Kabaddi Tournament Organized by Daryavardi Pratishthan

दर्यावर्दी प्रतिष्ठानतर्फे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी श्री.विजय शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न गुहागर, ता. 16 : दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या समारोप सोहळ्यानिमित्त ...

Women Should Become Entrepreneurs

आर्थिक उन्नतीचा धागा पकडून महिलांनी उद्योजक बनावे

दापोलीत बळीराज सेना जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 16 : आजच्या संघर्षाच्या युगात महिलांनी आपले विचार बदलत ...

Government clarification regarding LPG cylinders

गॅस वितरणात हलगर्जीपणा केल्यास गुन्हा दाखल करु

पालकमंत्री, उदय सामंत यांचा इशारा ​रत्नागिरी, ता. 14 : जिल्ह्यातील गॅस पुरवठा आणि वितरणाबाबत निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, जिल्हा ...

दीपक पटवर्धन यांच्या ‘सहकार स्वरूपा’ पुस्तकाचे प्रकाशन

रत्नागिरी, ता. 14 : सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था तसेच रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे ...

Inauguration of Chiplun Urban Bank headquarters

चिपळूण अर्बन बँकेच्या मुख्यालयाचे उद्‌घाटन

गुहागर, ता. 14 : चिपळूणमध्ये सुरवात करुन आज राज्यव्यापी झालेल्या, सहकार क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठीन पुरस्कारांनी गौरविलेले चिपळूण अर्बन बँकेचे मुख्यालयाची ...

Cricket Tournament at Kotaluk

आजपासून कोतळूक येथे टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा

गुहागर ता. 14 : तालुक्यातील कोतळूक येथील राजा हिंदुस्थानी कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ उदमेवाडी वतीने सलग २६ व्या वर्षी टेनिस ...

Page 18 of 412 1 17 18 19 412