• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 September 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विकास कामांना गती

by Guhagar News
December 15, 2025
in Guhagar
142 2
2
NCP accelerates development work
280
SHARES
799
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : तालुक्यात खासदार सुनीलजी तटकरे यांच्या कडून मोठ्या प्रमाणात  विकास कामे मंजूर करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांना यश आले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस यांची तयारी सुरु झाली आहे. NCP accelerates development work

लोकसभा निवडणुकीत कोतळूक कुटांबेवाडी येथील जनतेने खासदार सुनील तटकरे यांना मोठ्या प्रमाणात मतदान केले होते.  तटकरे साहेब निवडून आल्यानंतर आपला रस्ता होईल, याची खात्री साहिल आरेकर यांनी सचिन ओक यांना दिली होती.  त्याच पार्श्वभूमीवर कोतळूक कुटांबेवाडी ग्रामस्थांच्या मागणी नुसार  खासदार सुनील तटकरे साहेबांच्या निधीतून गुहागर तालुक्यातील कोतळूक कुटांबेवाडी येथील रस्ता मंजूर झाला असून  राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन पार पडले. यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सेक्रेटरी  संतोष जोशी,  श्रीधर बागकर,  सौरभ भागडे, तसेच  कोतळूक कुटांबेवाडी मधील महिला भगिनी आणि ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. NCP accelerates development work

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNCP accelerates development workNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share112SendTweet70
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.