गुहागर, ता. 25 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. MNS leaders expelled from the party

मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची घोषणा केली. यामुळे कोकणातील राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे कोकणातील राजकीय समीकरणांमध्ये या घडामोडींमुळे नवे वळण येण्याची चिन्हे दिसत आहेत. MNS leaders expelled from the party