• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

फिरोज शेख यांचा प्रामाणिकपणा

by Guhagar News
June 26, 2025
in Guhagar
137 1
0
Lost wallet returned
268
SHARES
766
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

हरवलेल्या दागिने व पैश्याचे पाकीट केले परत

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील शृंगारतळी येथिल मोबाईल दुकान मालक फिरोज शेख यांना सापडलेले दागिने व पैशाचे पाकीट त्यांनी परत केले आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. Lost wallet returned

काही दिवसांपूर्वी पालपेणे गावातील एक मुलीचे पाकीट हरवले होते खूप दिवस शोधून चौकशी करून सुद्धा ते मिळाले नाही. काही दिवसांनी उमेश खैर यांना  फिरोज शेख दोस्ती मोबाईल शॉपीचे मालक यांचा फोन आला. साहजिकच पालपेणे गावची व्यक्ती म्हटल्यावर इतरांप्रमाणे त्याने उमेश खैर यांना फोन करून विचारले. सदर व्यक्ती परिचयाची आहे. का.? उमेश यांच्याकडे चौकशी केली असता पालपेने गावची मुलगी आहे तिचे पाकीट पडले आहे असे समजले आणि जिचे काही दिवसापूर्वी पॉकिट हरवले आहे. जे प्रयत्न करूनही सापडले नव्हते. ज्यात तिची महत्वाची कागदपत्रे, काही रक्कम आणि एक सोन्याची छोटी वस्तू होती. Lost wallet returned

Minor girl kidnapped from Ratnagiri

दुसऱ्या दिवशी त्या मुलीला शृंगारतळीत पाठवून तिची ओळख पटवून फिरोज यांनी तिच्या वस्तू तिच्या ताब्यात दिल्या. स्वाभिमानी फिरोज जो आज शारीरिक विकलांग आहे. पण मनाने तितकाच भक्कम, जिद्दी आणि मेहनती ही आहे त्याच्या या प्रामाणिक भावनेने आज कित्येक जणांच्या डोळ्यात प्रामाणिक पणाचे झणझणीत अंजन घातले आहे. फिरोज शेख यांच्या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. Lost wallet returned

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLost wallet returnedMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share107SendTweet67
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.