• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 August 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लायन्स क्लबचा शपथविधी व पदग्रहण सोहळा

by Manoj Bavdhankar
July 1, 2025
in Guhagar
75 1
0
Lions Club Induction Ceremony
148
SHARES
422
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

4 जुलै रोजी;  सचिन मुसळे होणार नवे अध्यक्ष

गुहागर, ता. 01 : लायन्स क्लबच्या (Lions Club) सन 2025 – 26 वर्षासाठी नविन अध्यक्ष पदासाठी सचिन मुसळे, सचिव म्हणून शैलेंद्र खातू, खजिनदार म्हणून नितिन बेंडल यांची नियुक्ती 04 जुलै रोजी होणार आहे. नव्या कार्यकारणी मंडळाचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळ्यासाठी इन्टॉलिंग ऑफिसर ला. विजय जमदग्री, उपस्थित राहणार आहेत. Lions Club Induction Ceremony

शुक्रवार दि. 04 जुलै 2025 रोजी सायं. 6 वा. शांताई रिसॉट, पाटपन्हाळे – गुहागर येथे हा लायन्स क्लबचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यात लायन्स क्लबचे नवे अध्यक्ष सचिन मुसळे, सचिव शैलेंद्र खातू, खजिनदार नितिन बेंडल यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. Lions Club Induction Ceremony

या कार्यक्रमासाठी इन्टॉलिंग ऑफिसर ला. विजय जमदग्री,  इंडक्शन ऑफिसर  पीएमजेएफ ला. श्रीनिवास परांजपे तसेच प्रमुख अतिथी म्हणून गुहागर तहसिलदार मा. श्री. परिक्षीत पाटील उपस्थित राहणार आहेत. आणि  मार्गदर्शक म्हणून रिजन चेअरमन ला. श्री. दिलीप जैन व झोन चेअरमन ला. श्री. शामकांत खातू हे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. श्री. अनिकेत गोळे, सचिव ला. श्री मनिष खरे,  खजिनदार ला. श्री. माधव ओक, सर्व पदाधिकारी व सभासद यांनी केले आहे. Lions Club Induction Ceremony

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLions Club Induction CeremonyMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share59SendTweet37
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.