• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 May 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

“नोकरी व संशोधनाच्या विविध संधींवर” व्याख्यान

by Guhagar News
February 10, 2022
in Guhagar
17 0
0
Lecture on "Various Opportunities for Jobs and Research"

Lecture on "Various Opportunities for Jobs and Research"

34
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पालशेत येथे कनिष्ठ महाविद्यालयात इतिहास, विज्ञानातील विविध सधींवर व्याख्यान संपन्न

गुहागर, ता 10 : पालशेत , ता. गुहागर येथील श्रीमती रखमुाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पालशेत येथील कनिष्ठ महाविद्यालयात  नुकतेच येथे खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील (Khare-Dhere-Bhosle College) इतिहास, सूक्ष्मजीवशास्त्र व भौतिकशास्त्र या विषयातील “नोकरी तथा संशोधनाच्या विविध संधींवर” व्याख्यान आयोजित केले होते. खरे -ढेरे-भोसले महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल व्ही. सावंत यांच्या दिलेल्या निर्देशनानुसार व मार्गदर्शनाखाली आणि पालशेत कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Lecture on “Various Opportunities for Jobs and Research”

सुरूवातीला सर्व विद्यार्थ्यासाठी प्रा.डॉ. रामेश्वर सोळंके यांचे व्याख्यान “Spoken English Knocks Your Door” याविषयावर संपन्न झाले. नतंर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यासाठी सूक्ष्मजीवशास्त्र  व  मानवी  सहजीवन, आजच्या कोरोनाच्या काळातील सुक्ष्मजीवशास्त्रज्ञांची भूमिका व गरज आणि या विषयातील विविध नोकरीच्या संधींवर प्रा. संतोष वि. जाधव यांनी प्रकाश टाकला. याशिवाय मॉडर्न, फिजिक्स, भौतिकशास्त्रतील (Modern, Physics, ) नोकरीच्या संधी याविषयावर प्रा. शीतल मालवणकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आणि कला शाखा, MCVC व Horticulture विद्यार्थ्यासाठी प्रा.सौ. रश्मी आडेकर यांनी उदाहरणासह इतिहास विषयाचे महत्त्व पटऊन दिले आणि या विषयातील विविध क्षेत्रातील संशोधन व नोकरीच्या संधींवर प्रकाशझोत टाकला.या कार्यक्रमासाठी अकरावी, बारावीतील  सर्व विद्यार्थी – -विद्यार्थिनी आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. विचारे डी. टी., प्रा.पिरजादे एफ.एन., प्रा. पाटील व्ही. ए., प्रा. गोवाले एम. व्ही., प्रा. पाडावे एस. एस., रांजाणे एस. एस. आणि इंग्रजी विषयाचे प्रा. पिसे एस. पी. उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पिसे एस. पी. यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा.पिरजादे एफ.एन. यांनी केले. आणि मुख्याध्यापक प्रा. जोगळेकर एम. जी. यांनी कार्यक्रमास शुभेच्छाही दिल्या. Lecture on “Various Opportunities for Jobs and Research”

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLecture on "Various Opportunities for Jobs and Research"Marathi NewsModernNews in GuhagarPhysicsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.